पर्यावरण संतुलनासाठी ‘आभाळमाया’चा पुढाकार

पंचक्रोशीत १५०० वृक्ष लागवड करणार ; २० जून रोजी शुभारंभ मालवण | कुणाल मांजरेकर सध्या वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत असून यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. त्यामुळे नैसर्गिक ऋतू चक्रावर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष संवर्धन काळाची…










