मालवण तालुका मत्स्य शेतकरी उत्पादक सहकारी संस्था अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हरी खोबरेकर विजयी

उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मिथुन मालंडकर यांची निवड ; संस्था कार्यालयात पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया संपन्न मालवण : मालवण तालुका मत्स्य शेतकरी उत्पादक सहकारी संस्थेच्या गुरुवारी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत हरिश्चंद्र ऊर्फ हरी खोबरेकर हे आठ विरुद्ध तीन मतांनी अध्यक्ष म्हणून निवडून आले. …










