Category बातम्या

शिवसेना सांस्कृतिक विभाग तालुकाप्रमुख पदी संजय सावंत यांची नियुक्ती

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत सांस्कृतिक विभाग जिल्हाप्रमुख भालचंद्र केळूसकर यांनी दिले नियुक्तीपत्र मालवण : शिवसेना सांस्कृतिक विभाग मालवण तालुकाप्रमुख पदी असरोंडी येथील संजय साबाजी सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना सांस्कृतिक विभाग जिल्हाध्यक्ष भालचंद्र केळूसकर यांच्या हस्ते…

भाजपच्या सोशल मीडिया मालवण तालुका सहसंयोजक पदी अमित पवार यांची नियुक्ती

मालवण : भारतीय जनता पार्टीच्या कुडाळ मालवण मतदार संघांतील तालुका कार्यकारणीत सोशल मीडिया मालवण तालुका सहसंयोजक पदी अमित आनंद पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा सोशल मीडिया जिल्हा संयोजक श्रीकृष्ण अविनाश परब यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे. 

माजी आमदार राजन तेली अडचणीत ; जिल्हा बँकेच्या फसवणूक प्रकरणी चौकशी होणार

राजन तेली यांच्यासह आठ जणांची दिल्ली येथील बँक सुरक्षा व फसवणूक (BS&F)विभागाकडून होणार चौकशी केंद्रीय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बँक सुरक्षा व फसवणूक विभागाला दिला अहवाल ; जिल्हा बँक फसवणूक प्रकरणी वेगवेगळ्या आठ प्रकरणांची होणार होणार सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती…

पालकमंत्री नितेश राणे बुधवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी (जिमाका) :- राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे बुधवार १ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.  बुधवार दिनांक १ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजता मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा ,गोवा…

कणकवलीत दुर्गामातेच्या चरणी ५०१ नारळांची नवसपूर्ती

आमदार निलेश राणेंच्या विजयाचा नवस संदिप मेस्त्री यांनी फेडलाकणकवली: युवा नेते निलेश राणे हे कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातून आमदार म्हणून निवडून येण्यासाठी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांनी ५०१ नारळांचा नवस कणकवली तालुका सार्वजनिक नवरात्रोत्सव येथे केला…

परब सहकारी पतपेढीच्या अध्यक्षपदी डॉ. दीपक परब यांची तिसऱ्यांदा निवड           

पतपेढीच्या माध्यमातून कोकणवासीयांना सक्षम करणार : अध्यक्ष दीपक परब यांचा निर्धार तळकोकणात कणकवली, कुडाळ, वेंगुर्ले पाठोपाठ आता मालवणमध्ये शाखा उघडणार मुंबई : गेली ४४ वर्षे मुंबई आणि कोकणात सहकाराच्या माध्यमातून काम करणाऱ्या परब सहकारी पतपेढीने आपल्या कार्याचा विस्तार करण्याचा निर्णय…

पूरग्रस्तांसाठी मदतीसाठी अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान धावले

श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या वतीने धान्य कीट व स्वामी कृपावस्त्र स्वरुपातून मदतीचा हात अक्कलकोट : येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान विश्वस्त समितीच्या वतीने राज्यातील पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री सहाय्यता कक्षास स्थानिक व जिल्हा आपत्ती प्रशासनाच्या सुचनेनुसार गहू,…

शासकीय तंत्रनिकेतन जीएस पदाच्या अटीतटीच्या निवडणुकीत प्रणय बागवे याची निवड

सीएस पदी कौस्तुभ सामंत बिनविरोध ; शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांसह पदाधिकाऱ्यांनी केले अभिनंदन मालवण : येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या जनरल सेक्रेटरी (GS) पदाच्या निवडणुकीत प्रणय सुहास बागवे याने अटीतटीच्या लढतीत विजय मिळवला तर कल्चरल सेक्रेटरी (CS) पदी कौस्तुभ नितीन सामंत…

खड्डे बुजवून रस्ते सुस्थितीत करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याला २३.७८ कोटी

पालकमंत्री नितेश राणे यांच्या आग्रही मागणीमुळे सा.बा.मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला भरघोस निधी पावसामुळे खड्डे पडलेले सार्वजनिक बांधकामचे सर्व रस्ते होणार खड्डेमुक्त कणकवली : खड्डे बुजून रस्त्यांची डागडुजी करावी, जिल्ह्यातील रस्ते सुस्थितीत व्हावे यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या विनंती वजा…

सिंधुदुर्ग बँकेच्या ७३ लिपिक पदांच्या भरतीसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय : आता ४ ऑक्टोंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार

बँक अध्यक्ष मनीष दळवी यांची माहिती ; आतापर्यंत ३९३५ उमेदवारांचे अर्ज दाखल तर ६७३ उमेदवारांचे अर्ज प्रोसेसमध्ये  सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ७३ लिपिक पदांची भरती आयबीपीएस या कंपनीमार्फत सुरू करण्यात आली आहे. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत उमेदवारांना…

मालवणात मंगळवारी ३० सप्टेंबरला दुर्गामाता दौड

स्वराज्य संघटना व सकल हिंदू समाज, मालवण यांच्यावतीने आयोजन मालवण : राजमाता जिजाऊंचे आणि दुर्गा मातेचे स्मरण करण्यासाठी मंगळवार दि. ३० सप्टेंबर रोजी मालवण शहरात दुर्गा माता दौड निघणार आहे. सकाळी ७.३० वाजता रामेश्वर कॉम्प्लेक्स जवळील दुर्गा मातेकडून बंदर जेटी…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी सहकार्य करणार…

जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांची पर्यटन महासंघास ग्वाही मालवण : पर्यटन व्यावसायिक महासंघ व टीटीडीएस संस्थेच्या वतीने सिंधुदुर्गच्या नुतन जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी पर्यटन महासंघाच्या वतीने जिल्ह्यात चालू असलेल्या उपक्रमाची माहिती देण्यात आली. तसेच जिल्ह्यातील अपरिचित पर्यटन…

error: Content is protected !!