Category बातम्या

हुमरमळा वालावल येथील शाळकरी मुलीची आत्महत्या ; माजी आ. वैभव नाईक यांनी केले कुटुंबियांचे सांत्वन

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील हुमरमळा वालावल गाळवणवाडी येथील कु. युगा उमेश कानडे या १५ वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीने रविवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे कानडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून माजी आमदार वैभव नाईक यांनी मंगळवारी उमेश कानडे…

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मालवण लायन्स क्लबचे वृक्षारोपण

धुरीवाडा सेवांगण परिसरात वृक्षारोपण ; अध्यक्ष सहदेव बापर्डेकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती मालवण : वाढते प्रदूषण, बदलते हवामान आणि दिवसेंदिवस होत असलेला पर्यावरणाचा ऱ्हास लक्षात घेता वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन ही काळाची गरज बनली आहे. याच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत लायन्स क्लब…

चिवला बीचवर स्वच्छता मोहिम ; ५०० किलो कचरा संकलित

आरोग्य सभापती पूनम चव्हाण, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांच्यासह पालिका कर्मचारी व लायन्स सदस्यांची उपस्थिती मालवण : मालवण नगरपालिकेच्या आरोग्य व स्वच्छता सभापती पूनम चव्हाण यांच्या आदेशान्वये व बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण येथील चिवला बीचवर मंगळवारी…

असलदे पोलीस पाटील पदाचा पदभार नांदगाव पोलीस पाटीलांकडे द्यावा

रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी कणकवली : कणकवली तालुक्यातील असलदे गावातील गेल्या २ वर्षापासून रिक्त असलेले पोलीस पाटील पद,कोतवाल पदांवर नियुक्ती करण्यात यावी. असलदे गावाचा पोलीस पाटील पदाचा पदभार नांदगाव पोलीस पाटील यांच्याकडे देण्यात यावा,…

तिरंग्याच्या अभिमानाने सावंतवाडी दुमदुमली…

भाजपा सावंतवाडी विधानसभा यांच्या पुढाकारातून भव्य तिरंगा यात्रा उत्साहात पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, भाजप युवा नेते विशाल परब यांसह मान्यवरांची उपस्थिती सावंतवाडी : भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात ‘हर…

भारतनेट उद्यमी’ योजनेतून एफटीटीएच ब्रॉडबँड सेवा विस्तारासोबत रोजगार व व्यवसायाची संधी

सिंधुदुर्गनगरी : ग्रामीण भागातील डिजिटल कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करण्यासोबतच स्थानिक तरुण, उद्योजक, स्वयंसहाय्यता गट व संस्थांना रोजगार आणि उद्योजकतेची संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाच्या ‘डिजिटल भारत निधी’ (DBN)च्या पाठबळावर ‘भारतनेट उद्यमी’ (BNU) योजना राबविण्यात येत आहे. ‘भारतनेट’ हा जगातील…

मालवणात केक आणि आईस्क्रीम मेकिंग तसेच ज्वेलरी मेकिंग प्रशिक्षण वर्गाचे आयोजन 

श्री स्वराज्य सक्षम सेवा प्रतिष्ठान आणि स्वीट सेलिब्रेशन केक शॉप, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम मालवण : महिलांना स्वावलंबी बनवून त्यांच्या रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘महिला सक्षमीकरणासाठी एक पाऊल पुढे’ टाकत श्री स्वराज्य सक्षम सेवा…

सिंधुदुर्गातील फळपीक विमा नुकसानभरपाईसाठी तातडीने कार्यवाही करा – मंत्री नितेश राणे

तांत्रिक अडचणी दूर करून पात्र शेतकऱ्यांना न्याय देण्याचे निर्देश मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत तांत्रिक त्रुटींमुळे नुकसानभरपाईपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना तातडीने न्याय मिळवून द्यावा. शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणत्याही तांत्रिक अडचणी आड येणार नाहीत आणि पात्र शेतकऱ्यांना…

भोसले सैनिक स्कूलचा पुण्यात डंका ; ठरले ‘बेस्ट इमर्जिंग स्कूल’!

पुणे येथील १७ व्या मिमांसा एज्युकेशनल कॉन्क्लेव्हमध्ये पुरस्कार प्रदान ; ५०० हून अधिक नामांकनांमधून शाळेची पुरस्कारासाठी निवड सावंतवाडी : पुणे येथे झालेल्या १७ व्या मिमांसा एज्युकेशनल कॉन्क्लेव्ह अँड स्कूल अवॉर्ड्स सोहळ्यात यशवंतराव भोसले सैनिक स्कूलला ‘बेस्ट इमर्जिंग स्कूल’ पुरस्काराने सन्मानित…

हॉटेल, खाद्य व्यावसायिकांनी अन्नसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे : पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एफडीएच्या कारवाया नियमावलीनुसारच; व्यावसायिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन स्थानिक नागरिकांनासह पर्यटकांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळणे आवश्यक सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ, मिठाईगृह, बेकरी तसेच अन्य खाद्य व्यवसायिकांनी अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे,…

गणेशोत्सवात भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मनसे उपाययोजना करणार

मनसेच्या मालवणातील बैठकीत निर्णय ; जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या उपस्थितीत आढावा बैठक मालवण : महाराष्ट्र नवनिर्माण सेना मालवण तालुक्याची बैठक रविवारी जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या उपस्थितीत मालवणात घेण्यात आली. या बैठकीत आगामी काळात मालवण तालुक्यातील पक्ष वाढी संदर्भात चर्चा करण्यात…

भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्षपदी रविकांत कदम

सरचिटणीस पदी नचिकेत पवार : मालवण शाखा नूतन कार्यकारणीची निवड मालवण : भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवणची सन 2026 ते 2028 या कालावधीसाठी नूतन कार्यकारिणीची निवड डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन कट्टा येथे जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात…

error: Content is protected !!