मालवणचे मच्छिमार्केट समस्याग्रस्त ; युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर यांनी वेधले पालिकेचे लक्ष !
पर्यटन हंगामाचा विचार करून दिवाळीपूर्वी समस्या दूर करण्याची मागणी मालवण | कुणाल मांजरेकर मालवण नगरपालिकेचे मच्छिमार्केट विविध समस्यांनी त्रस्त बनले असून यांमुळे मच्छिविक्रेते आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. आगामी काळात येणारा दिवाळी सण आणि त्यानंतर सुरु होणारा पर्यटन…