Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

‘शिवराजेश्वर’ मंदिराला वार्षिक १ लाख, तर औरंगजेबाच्या कबरीला अडीच लाख का?

औरंगजेबाच्या कबरीचा निधी बंद करा ; ‘शिवराजेश्वर’ मंदिराला वार्षिक १२ लाखांची मदत द्या! हिंदु जनजागृती समितीची मागणी कुडाळ : सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक श्री शिवराजेश्वर मंदिरासाठी तब्बल ५५ वर्षांनंतर वाढवलेला १ लाख रुपयांचा वार्षिक निधी हा अत्यंत तुटपुंजा…

ADVT | हॉटेल मॅनेजमेंट ची संधी, ती देखील आपल्या कोकणात !

संपूर्ण देशात आणि परदेशात गेली १८ वर्षे हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचा अनुभव असलेल्या कोकणातील एकमेव महाविद्यालयात करियर करण्याची सुवर्णसंधी श्री रामराजे कॉलेज ऑफ आय.टी, मीडिया अँन्ड हॉटेल मॅनेजमेंट, दापोली. संलग्न मुंबई विद्यापीठ, मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त…

पर्यावरण संवर्धन यात्रेचे आचरा येथे जल्लोषात स्वागत

आचरा : राष्ट्रसेवा दल, सिंधुदुर्गच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी सुमारे २०० किमी. आयोजित सायकल यात्रेचे आचरा तिठा येथे आचरा सरपंच, व्यापारी संघटना, सानेगुरुजी कथामाला, ग्रामस्थांतर्फे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी पर्यावरण संवर्धनाच्या घोषणा देवून जनजागृती करण्यात आली. यावेळी आचरा…

कोल्हापूरच्या कन्हेरी मठास नगरसेवक महेश इंगळे यांची मित्र परिवारासह सदीच्छा भेट

अक्कलकोट : येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी आज नियोजीत कोल्हापूर दौऱ्याच्या माध्यमातून मित्र परीवारासमवेत कोल्हापूर येथील कन्हेरी मठास सदीच्छा भेट दिली. यावेळी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने चेअरमन महेश इंगळे यांनी श्री…

मालवण दांडी किनाऱ्यावर ‘थार’ चा थरार : अगोदर किनाऱ्यावर स्टंटबाजी… नंतर समुद्रात उडी

मालवण : मालवण दांडी येथील दांडेश्वर समुद्र किनारी थार चालकाचा थरार पाहायला मिळाला. थार गाडीने स्टंटबाजी करणाऱ्या एका पर्यटक तरुणाच्या या स्टंटबाजीत गाडीची ठोकर बसण्यापासून एक स्थानिक युवती बालबाल बचावली. यावेळी जाब विचारण्यासाठी त्या युवतीने थार चालकाचा पाठलाग केल्यावर त्याने…

राष्ट्रीय काँग्रेस जिल्ह्यातील तीनही मतदार संघात विशेष SIR यंत्रणा राबवणार

जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांची माहिती मालवण : भारतीय निवडणूक आयोगाकडून मतदार याद्या अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी सुरू असलेल्या ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ मोहिमेच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथील टिळक भवनमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने महत्त्वपूर्ण बैठक व चर्चासत्र आयोजित घेण्यात आले. या…

ADVT | B. PHARMACY व D. PHARMACY शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरु 

फार्मास्युटिकल्सच्या जगात तुमची क्षमता अनलॉक करा…! B. Pharmacy आणि D. Pharmacy प्रवेशासाठी आत्ताच नावनोंदणी करा आणि नावीन्यपूर्ण आणि आरोग्यसेवा उत्कृष्टतेच्या प्रवासाला सुरुवात करा… फार्मास्युटिकल उद्योगात तुमचे भविष्य सुरक्षित करा. आजच अर्ज करा ! डिस्टिंक्टिव एज्युकेशन सोसायटी संचलित श्री रामराजे कॉलेज…

वराड येथे २३ मे रोजी ‘सेवास्पर्श फाउंडेशन’तर्फे करिअर मार्गदर्शन व गुणगौरव सोहळा

मालवण : दहावी आणि बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे नेमके काय करावे? असा यक्षप्रश्न विद्यार्थी आणि पालकांसमोर उभा राहतो. याच प्रश्नाचे योग्य उत्तर व दिशा मिळवून देण्यासाठी ‘सेवास्पर्श फाउंडेशन’ यांच्या वतीने शनिवार दि. २३ मे रोजी दुपारी ३ वाजता हडपीवाडी…

आ. निलेश राणे यांच्याकडून मिरजोळेतील क्रीडा संकुलाची पाहणी : कुडाळमध्‍ये अद्ययावत क्रीडा संकुल उभे करण्‍याचा मानस

रत्‍नागिरी : कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी शुक्रवारी रत्‍नागिरीचे ग्रामदैवत श्रीदेव भैरी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्‍यानंतर रत्‍नागिरी मिरजोळे एमआयडीसीतील क्रीडा संकुलाची पाहणी केली. आपल्‍या मतदार संघात नव्‍याने क्रीडा संकुल उभारण्‍याच्‍या दृष्‍टीने त्‍यांनी ही पाहणी केली. शहरानजीकच्‍या मिरजोळे एमआयडीसीत कोट्यवधी…

‘महाराज’ प्युअर व्हेज फास्ट फूड अँड रेस्टॉचे मालवणात दिमाखात उदघाट्न

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, कोल्हापूर येथील दौलत देसाई यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती खवय्यांसाठी पंजाबी, चायनीज, इंडियन, साऊथ इंडियन डिशेससह पावभाजी, ज्यूस, मिल्कशेक, मॉकटेल आदी १७५ हून अधिक पदार्थांचा भरगच्च मेन्यू मालवण : ‘भावेश ग्रुप ऑफ बिझनेस’ संचलित “महाराज फास्ट फूड अँड…

error: Content is protected !!