शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांचा ७५ वा वाढदिवस उत्साहात साजरा

गुरुनाथ खोत, वैभव नाईक, परशुराम उपरकर, संदेश पारकर, सतीश सावंत यांची प्रमुख उपस्थिती मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख, जेष्ठ शिवसैनिक भाई गोवेकर यांचा ७५ वा वाढदिवस मालवण शिवसेना शाखा येथे गुरुवारी केक कापून उत्साहात साजरा करण्यात…