वेंगुर्ल्यातील दुर्घटनेने सिंधुदुर्ग हादरला ; सिलेंडर स्फोटात बाप- लेकाचा मृत्यू
वेंगुर्ले : घरात सिलेंडरचा स्फोट होऊन बाप- लेकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी- बागायतवाडी येथे रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. वसंत गणेश फटनाईक (७०) व गणेश वसंत फटनाईक (२९) अशी त्या दुर्दैवी बाप- लेकाची नावं असून…