Category विधानसभा निवडणूक 2024

चिंदरमध्ये महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

मालवण : कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ चिंदर येथे उत्स्फूर्त प्रतिसादात प्रचार यंत्रणा राबवली जात आहे. सर्व ठिकाणी ग्रामस्थांचा मिळणारा प्रतिसाद निलेश राणे यांचे मताधिक्य वाढवणारा आहे, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. यावेळी प्रकाश…

वैभव नाईक दहा वर्षात पूर्णपणे अपयशी ; त्यामुळे “आमदार आता बस्स झालं” म्हणण्याची वेळ !

माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांची टीका ; वैभव नाईकांकडे विकासाचे कोणतेही व्हिजन नाही मालवण शहरातून महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना ८० % मतदान होण्याचा विश्वास मालवण | कुणाल मांजरेकर भाजपचे नेते, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी आमदार वैभव नाईक यांच्यावर…

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा आंबडपालमध्ये उबाठाला धक्का ; माजी सरपंचांसह अनेक कार्यकर्ते शिवसेनेत !

महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना गावातून मोठे मताधिक्य देण्याची ग्वाही  कुडाळ : कुडाळ तालुक्यातील आंबडपाल गावात शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी ठाकरे शिवसेनेला धक्का दिला आहे. येथील माजी सरपंच प्रवीण सावंत, माजी सरपंचा अस्मिता सावंत यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी दत्ता सामंत…

सौ. स्नेहा वैभव नाईक उतरल्या प्रचारात ; गवंडीवाड्यात जोरदार शक्तिप्रदर्शन !

आ. नाईकांना मोठे मताधिक्य मिळवून देण्याचा पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा निर्धार मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आ. वैभव नाईक यांच्या विजयासाठी त्यांच्या पत्नी सौ. स्नेहा नाईक या प्रचारात उतरल्या आहेत. आज शहरातील गवंडीवाडा प्रभागात त्यांच्या उपस्थितीत ठाकरे…

महायुतीचे उमेदवार निलेश राणेंच्या प्रचाराचा महान गावात झंझावात

मालवण : शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार, माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रचाराचा महान गावात झंझावात पाहायला मिळत आहे. महान बूथ क्र. ५६ मध्ये माजी सभापती सुधीर साळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी सरपंच मदन घाडी, सुहास…

तारकर्ली मधील युवकांनी आ. वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हाती घेतली मशाल

मालवण : मालवण तालुक्यातील तारकर्ली मधील युवकांनी आ.वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन संदीप लाड यांच्या माध्यमातून मंगळवारी माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला आहे. माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे शिवबंधन…

बाळासाहेबांना दिलेल्या शब्दामुळे आजपर्यंत उद्धव ठाकरेंबाबत मौन ; पण आता सोडणार नाही, जाहीर सभेतून वचपा काढणार…

कुंभारमाठ येथील मेळाव्यातून खा. नारायण राणेंचा इशारा ; भाजपा – शिवसेनेत एकजूट असावी, आपापसात स्पर्धा नको  नारायण राणे हे कोकणला लाभलेले अनमोल रत्न ; निलेश राणेही संवेदनशील व भावनाप्रधान व्यक्तिमत्व, त्यांचा विजय काळ्या दगडावरची रेघ : मंत्री उदय सामंत यांचा…

कोंडीये गावातील असंख्य युवा कार्यकर्ते व ग्रामस्थांनी केला भाजपात प्रवेश

भाजप महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांच्या विजयाचा केला संकल्प कणकवली : कणकवली तालुक्यातील कोंडीये गावातील असंख्य युवा कार्यकर्ते व ग्रामस्थांनी भाजप महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांच्या विजयाचा संकल्प करत भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश केला. या सर्व ग्रामस्थांचे…

सर्जेकोटमधील भाजप व मनसेच्या कार्यकर्त्यांनी हाती घेतली मशाल

आ. वैभव नाईक व माजी आ. परशुराम उपरकर यांची उपस्थिती मालवण : मालवण तालुक्यातील सर्जेकोट मधील भाजप व मनसेच्या कार्यकर्त्यांनी संदीप लाड यांच्या माध्यमातून मंगळवारी आ. वैभव नाईक व माजी आ.परशुराम उपरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची…

उद्धव ठाकरे यांना उद्योजक अदानी खटकतात, मग त्यांचं विमान कसे घेता ?

भाजपा प्रवक्ते तथा आमदार नितेश राणे यांनी केला सवाल ; भाजपा व महायुतीच्या जाहिरातींवर आक्षेप असेल तर तुमच्या मुखपत्रात छापू नका कणकवली : भाजपा व महायुतीच्या नेत्यांच्या जाहिरातींवर आक्षेप असेल तर छापू नका. तुम्हाला या जाहिराती सामन्यामध्ये चालतात. म्हणजे तुम्हाला…

error: Content is protected !!