ठाकरे गट तरळे उपविभागप्रमुख प्रथमेश उर्फ भैय्या खटावकर भाजपात ; आ. नितेश राणे यांनी केले स्वागत
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली मतदारसंघात उबाठा सेनेला धक्क्यावर धक्के मिळत आहेत. तरळे येथील उबाठा सेनेचे उपविभाग प्रमुख प्रथमेश उर्फ भैय्या खटावकर यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत उबाठा सेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करत भाजपचे कमळ हाती घेतले. यावेळी आमदार…