Category महाराष्ट्र

आमदार निलेश राणे यांची वचनपूर्ती : घावनळे-माणगाव जोडणाऱ्या नानेली पुलासाठी १० कोटींचा निधी

कुडाळ : विधानसभा निवडणुकीत आमदार निलेश राणे यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे माणगाव व घावनळे यांना जोडणाऱ्या नानेली येथील कर्ली नदीवर १० कोटींच्या नवीन पुलाला मंजुरी मिळाली असून गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी पूर्णत्वास गेली आहे. नानेली येथे कर्ली नदीवर पूल नसल्याने स्थानिकांना…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनुसूचित जाती व नवबौद्ध वाडी वस्त्यासाठी ८ कोटीचा निधी उपलब्ध : पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रयत्न

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत मंजुरी : अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्या होणार प्रकाशमान सिंधुदुर्ग : राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत…

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत आचरा भगवंतगड पुलासाठी ६.९० कोटींचा निधी

खा. नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, आ. निलेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचे विशेष प्रयत्न : धोंडू चिंदरकर यांनी मानले आभार… मालवण : सिंधुदुर्ग-रत्नागिरीचे खासदार नारायण राणे यांच्या विशेष प्रयत्नातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण रस्ते आणि…

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची आपले सरकार सेवा केंद्रांना भेट

तळेबाजार व कणकवली येथील केंद्रांची पाहणी; नागरिकांशी संवाद साधत प्रणालीतील अडचणींचा घेतला आढावा सिंधुदुर्गनगरी : नागरिकांना शासनाच्या सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध व्हाव्यात यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी बुधवारी तळेबाजार आणि कणकवली येथील आपले सरकार सेवा केंद्रांना…

समग्र शिक्षा अभियान | मालवण तालुक्यात मोफत पाठ्यपुस्तक वितरणात सावळा गोंधळ

यू डायस प्रमाणे पुस्तके दिली म्हणून सांगणाऱ्या प्रशासनाने शाळांना पुस्तके दिली कमी ; आमदार निलेश राणे यांनी लक्ष घालण्याची मागणी मालवण : नव्या शैक्षणिक वर्षात शाळा सुरु होऊन तीन दिवस उलटले तरी मालवण तालुक्यात शासनाच्या समग्र शिक्षा अभियान अंतर्गत पाठ्यपुस्तके…

नगरसेवकपदी निवडून आल्याबद्दल महेश इंगळे यांचा भाजप नवी मुंबईचे उपाध्यक्ष गणेश कमळे यांच्यावतीने सत्कार

अक्कलकोट : येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक महेश इंगळे हे अलीकडेच सलग सहाव्यांदा नगरसेवकपदी निवडून आल्याबद्दल त्यांचा भाजप नवी मुंबईचे उपाध्यक्ष गणेश कमळे परिवार यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. हा सत्कार सोहळा येथील…

भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या ७ विद्यार्थ्यांची सीमेन्स या बहुराष्ट्रीय कंपनीत निवड

सावंतवाडी : यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या डिप्लोमा विभागातील ७ विद्यार्थ्यांची सीमेन्स या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड झाली आहे. कंपनीतर्फे आयोजित पूल कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये ही निवड करण्यात आली. या निवड प्रक्रियेत मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल विभागाच्या एकूण २३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विविध…

२०२४ साली एकाच घरात सत्ता गेल्याने सिंधुदुर्गात अवैध मायनिंगचे संकट

ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी आ. वैभव नाईक यांचा आरोप : आमच्या सत्ताकाळात मायनिंगचा एकही प्रकल्प आम्ही सुरु करू दिला नाही आजगाव-धाकोरा ग्रामस्थांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या शासनाचा वैभव नाईक यांनी केला निषेध कणकवली : २०१४ ते २०२४ या काळात आमदार,…

मालवण शहरात उद्या आ. निलेश राणेंच्या हस्ते सुमारे १३ कोटींच्या विकास कामांची भूमिपूजने

नगराध्यक्षा ममता वराडकर यांची माहिती : नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मालवण : आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून मालवण शहरात राज्य शासनाच्या माध्यमातून कोट्यावधीची विविध विकास कामे मंजूर झाली आहेत. यातील सुमारे १३ कोटींच्या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा गुरुवार दि. १८…

शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार करण्यासाठी विशेष मोहीम राबवा

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे आढावा बैठकीत निर्देश सिंधुदुर्गनगरी(जिमाका) : शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ सुलभपणे मिळण्यासाठी फार्मर आय.डी. अत्यावश्यक असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे फार्मर आय.डी. तातडीने तयार करण्यासाठी विशेष मोहीम हाती घ्यावी. यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि तालुका…

जेएसडब्ल्यू मायनिंग विरोधी आंदोलन : वैभव नाईक मध्यरात्री ग्रामस्थांच्या भेटीला

आजगाव ग्रामस्थांच्या आंदोलनाला दिला पाठींबा सावंतवाडी : आजगाव दशक्रोशीमध्ये जेएसडब्ल्यू मायनिंग प्रकल्पाच्या होत असलेल्या सर्वेक्षणाला सोमवारी रात्री तेथील स्थानिक ग्रामस्थांनी कडाडून विरोध करत जनआंदोलन छेडले. याची माहिती मिळताच रात्री १२ वाजता माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी श्री वेतोबा…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लघु सिंचन योजनांचा मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून आढावा

सिंधुदुर्गातील मृद व जलसंधारण विभागांतर्गत कामांना गती द्या – मंत्री नितेश राणे कोकणातील सर्व प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्राधान्य ; मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही योजनांची कामे पूर्ण झाल्याचे दाखविण्यात आले असले, तरी काही भागांमध्ये…

error: Content is protected !!