Category महाराष्ट्र

महापरिनिर्वाण दिनानिमित्त पालकमंत्री नितेश राणे यांनी केले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या विचारांवर चालत राहणार : ना. राणे ; डॉ. आंबेडकर यांच्या कणकवली बुध्दविहार येथील पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण कणकवली : महामानव,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून आम्हा सर्वांना नेहमी प्रेरणा मिळालेली आहे. त्यांचा जीवन प्रवास अत्यंत खडतर…

मालवण मेढा येथील जय गणेश मंदिराचा १९ जानेवारी पासून २१ वा वर्धापन दिन सोहळा

तीन दिवस भरगच्च कार्यक्रम ; श्री गणेश आरती, महिलांसाठी उकडीचे मोदक स्पर्धा, अभंग स्पर्धेचेही आयोजन मालवण : मालवण मेढा येथे ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर यांनी उभारलेल्या आणि पर्यटकांचे आकर्षण असलेल्या जय गणेश मंदिराचा २१ वा वर्धापन दिन सोहळा १९, २० व…

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात रुजारिओ पिंटोंच्या “कोकण रडतं” कवितेची निवड 

मालवण : सातारा येथे १ ते ४ जानेवारी येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात “कविकट्टा” या काव्यमंचावर कविता सादर करण्यासाठी मालवणी कवी रुजारिओ पिंटो यांच्या “कोकण रडतं” कवितेची निवड करण्यात आली आहे. ३ जानेवारीला दुपारी ४ ते ५ यावेळेत…

राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार उद्या भरतगड किल्ल्यावर

मालवण : महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार रविवार दि. ७ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता मसुरे येथील भरतगड किल्ल्याला भेट देणार आहेत.  मसुरे येथील भरतगड किल्ल्याला मोठा इतिहास आहे. हा गाव आणि येथील परिसर निसर्गरम्य आणि…

नांदोस शिवकालीन गढी उद्या पुरातत्वीय उत्खनन सोहळा

सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते होणार शुभारंभ खासदार नारायण राणे,  पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती मालवण : महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग, पुरातत्व व वस्तूसंग्रहालचे संचालनालय यांच्या वतीने मालवण तालुक्यातील…

६४ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत सिंधुदुर्ग केंद्रातून ‘सूनबाई तोऱ्यात’ प्रथम

‘वाट चुकलो देवा’ द्वितीय ; अंतिम फेरीसाठी दोन्ही नाटकांची निवड मालवण : ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत सिंधुदुर्ग केंद्रातून वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग या संस्थेच्या ‘सूनबाई तोऱ्यात’ या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच श्री राधाकृष्ण देवस्थान, मालवण या संस्थेच्या…

आभाळमाया ग्रुपच्या सामाजिक कार्याचे “कोकणी रानमाणूस” प्रसाद गावडे यांनी केले कौतुक

आभाळमाया ग्रुपच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरास खास उपस्थिती ; तब्बल २७३ जणांनी केले रक्तदान सामाजिक जाणिवेचा संदेश घेऊन काम करणे आणि कोकणची एकता जपणे हा आभाळमाया ग्रुपचा उद्देश कौतुकास्पद : प्रसाद गावडे मालवण : सलग पाच वर्षे विविध सामाजिक उपक्रम…

Malvan | चिवला बीच येथे १३ व १४ डिसेंबरला १५ वी राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा

सिंधुदुर्ग जिल्हा आणि महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन : महाराष्ट्र जलतरण संघटना सचिव राजेंद्र पालकर यांनी दिली माहिती मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना, महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण चिवला बीच येथे १३ व…

कुडाळ नगरपंचायतीला घनकचरा प्रकल्पासाठी २७ गुंठे जागा मंजूर : आमदार निलेश राणे यांचे विशेष प्रयत्न

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या घनकचऱा प्रकल्पासाठी आवश्यक असणारी एमआयडीसी क्षेत्रातील २७ गुंठे जमीन एमआयडीसी प्रशासनाने मंजूर केली आहे. यासाठी आमदार निलेश राणे यांनी विशेष प्रयत्न केले होते. मंजूर झालेल्या जागेमुळे घनकचरा प्रकल्पाची अत्याधुनिक यंत्रणा येथे उभारण्यासाठी मदत मिळणार आहे. कुडाळ…

आंगणेवाडीच्या भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव ९ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार

देवीचा हुकूम जाहीर ; ३ ते ५ डिसेंबरला मंदिर बंद राहणार मालवण : दक्षिण कोकणचे प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची वार्षिक जत्रा निश्चित झाली आहे. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी ही जत्रा होणार आहे. बुधवारी सकाळी…

मालवणात “रात्रीस खेळ चाले” : भाजप पदाधिकाऱ्याच्या गाडीत आढळली रोख रक्कम

रोख रक्कम असलेली गाडी पोलिसांच्या नाका बंदीच्या जाळ्यात ; प्रकरण मिटवण्यासाठी भाजपचे पदाधिकारी पोलीस ठाण्यात आमदार निलेश राणे आक्रमक ; कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्यात दाखल मालवण : मालवण नगर पालिकेचा प्रचार संपल्यानंतर रात्री उशिरा पोलिसांच्या नाकाबंदी वेळी देवगड येथील भाजप पदाधिकाऱ्याची…

भाजपच्या उमेदवारांसाठी उद्या मालवणात भव्य प्रचार रॅली ; मंत्री आशिष शेलार, नितेश राणेंची उपस्थिती

मालवण : मालवण नगरपालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने सोमवारी १ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता भाजपच्या सर्व उमेदवारांसाठी भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी…

error: Content is protected !!