Category महाराष्ट्र

शिवसेनेचा कोहिनुर हरपला !

मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे आज पहाटे निधन झाले. हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८६ वर्षांचे होते. २१ फेब्रुवारी रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने हिंदुजा हॉस्पिलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. त्यांना…

येत्या निवडणुकीत गद्दारांना गाडून उद्धव ठाकरेंना पुन्हा सन्मानाने मुख्यमंत्री करूया…

मुंबईतील चाकरमान्यांच्या मेळाव्यात आमदार वैभव नाईक यांचे आवाहन ; मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मुंबई : लवकरच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. शिवसेनेशी आणि उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केलेल्यांना या निवडणुकीत गाडण्याची वेळ आली आहे. शिवसेनेमुळे मुंबईतील मराठी माणूस आणि कोकणी…

“जय भवानी, जय शिवाजी” च्या जयघोषात किल्ले सिंधुदुर्गवर शिवसेनेकडून शिवजयंती साजरी

आ. वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती ; शिवराजेश्वर देवस्थान कडून सत्कार मालवण | कुणाल मांजरेकर ढोल ताशांचा गजर… शिवसैनिकांचा अपूर्व उत्साह आणि “जय भवानी, जय शिवाजी…” च्या जयघोषात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने किल्ले सिंधुदुर्गवर सोमवारी सकाळी शिवजयंती उत्साहात…

जीजी उपरकर यांच्या राजीनाम्यामुळे पक्षाला काहीही फरक पडणार नाही ! 

मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांची प्रतिक्रिया ; आम्ही कट्टर राज ठाकरे समर्थक  मालवण : मनसे सरचिटणीस माजी आमदार जीजी उपरकर यांनी पक्ष सोडल्यामुळे राज ठाकरेंच्या मनसेला काही फरक पडणार नाही. जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना अधिक मजबूत होईल, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र…

रत्नागिरीत १९, २० फेब्रुवारी रोजी “रत्नागिरी औद्योगिक महोत्सव” ; ना. नारायण राणे यांच्याहस्ते होणार उद्घाटन

रत्नागिरी : केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या पुढाकाराने १९ ते २० फेब्रुवारी या कालावधीत दोन दिवसीय “रत्नागिरी औद्योगिक महोत्सव” जलतरण तलाव, साळवी स्टॉप, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला आहे. नवउद्योजकांसह पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ स्थानिकांना मिळवून देण्यासाठी…

VIDEO |अक्कलकोट येथील वटवृक्ष स्वामी मंदिरात माघी गणेश जयंती भक्तीभावात साजरी

अक्कलकोट : येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने मंदिरातील पुरातन कालीन गणेश मंदिरात माघी श्री गणेश जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी श्री गणेशास पंचामृत अभिषेक करण्यात आले. तदनंतर दुपारी १२: ०५ वाजता मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या…

भाजपाची फायर ब्रँड तोफ, माजी खा. निलेश राणेंना एस्कॉर्टसह वाय दर्जाची सुरक्षा

सोमवारपासून माजी खा. राणेंच्या ताफ्यात सुरक्षा व्यवस्था तैनात मालवण | कुणाल मांजरेकर भारतीय जनता पार्टीची फायर ब्रँड तोफ म्हणून ओळखले जाणारे माजी खासदार तथा कुडाळ मालवणचे विधानसभा प्रमुख निलेश राणे यांना राज्य शासनाने एस्कॉर्ट सह वाय दर्जाची सुरक्षा बहाल केली…

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा रद्द झालेला दौरा आता २१ फेब्रुवारीला होणार

मालवण : शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचे निधन झाल्यामुळे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा नियोजित सिंधुदुर्ग दौरा रद्द झाला होता. आता हा दौरा बुधवार २१ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आला असून यावेळी ते जनता दरबार घेणार आहेत.…

एमएसएमई मंत्रालय आणि नॅस्कॉमच्या वतीने १० फेब्रुवारीला लहान व मध्यम उद्योजकांसाठी ओरोसला कार्यशाळा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची विशेष उपस्थिती ; जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची माहिती सिंधुदुर्गनगरी : केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय व नॅस्कॉमच्या सहकार्याने १० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता शरद कृषी भवन…

आई भराडी… दडपशाही आणि अराजकता माजलेले हे शासन उलथवून टाकण्याची शक्ती दे !

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आंगणेवाडीत साकडे ; विजय मिळाल्यानंतर वाजत गाजत दर्शनाला पुन्हा येणार मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी आंगणेवाडीत श्री देवी भराडीचे दर्शन घेतले. यावेळी दडपशाही आणि अराजकता माजलेले हे शासन उलथवून टाकण्याची…

error: Content is protected !!