Category राजकारण

आमदार निलेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत उद्या मालवणात महिला मेळावा

मालवण पंचायत समिती, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी, महिला बालकल्याण, उमेद कार्यालय मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन मालवण : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अंतर्गत मालवण पंचायत समिती, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी, महिला बाल कल्याण, उमेद कार्यालय मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने…

मालवण बसस्थानक दुर्घटनेनंतर मनसेकडून घटनास्थळी पाहणी

धोकादायक इमारतीत प्रवाशांना प्रवेश न देण्याची मागणी ; एसटी प्रशासनाकडून तात्काळ दखल मालवण | कुणाल मांजरेकर मालवण बस स्थानकाच्या जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळून महिला प्रवाशी जखमी झाल्याच्या दुर्घटनेनंतर मनसे जिल्हा उपाध्यक्ष गणेश वाईरकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने याठिकाणी भेट देऊन पाहणी…

पालकमंत्री नितेश राणेंचा ओरोसला जनता दरबार ; २७ मार्चला आयोजन

ओरोस येथील पालकमंत्री संपर्क कार्यालयात होणार जनता दरबार सिंधुदुर्ग : राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे गुरुवारी २७ मार्च रोजी ओरोस सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारती मधील पालकमंत्री संपर्क कार्यालयात जनता दरबार घेणार आहेत.…

नूतन सीईओ रवींद्र खेबुडकर यांचे माजी आ. वैभव नाईक यांच्यासह उबाठा पदाधिकाऱ्यांनी केले अभिनंदन… 

राजन तेली, सतीश सावंतांची उपस्थिती ; जलजीवन मिशनची प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत केली चर्चा सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी रवींद्र खेबुडकर यांची नियुक्ती झाली असून सोमवारी माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, कणकवली…

सिंधुदुर्ग जिल्ह्याला स्वतंत्र सहाय्यक कामगार आयुक्त मिळावा… 

आ. निलेश राणेंची कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याशी बांधकाम कामगारांच्या प्रश्नावर चर्चा मालवण : कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी आज कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची भेट घेतली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी स्वतंत्र सहाय्यक कामगार आयुक्त देण्यासंदर्भात चर्चा झाली. सिंधुदुर्ग…

कुणाल कामरा दिसेल तिथे फटके टाकणार….

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधी वक्तव्यानंतर आमदार निलेश राणेंचा इशारा  मुंबई : शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह गाणे आणि विधान करणाऱ्या स्टॅन्डअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या विरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेचे कुडाळ मालवणचे आमदार निलेश…

कट्टा जि. प. केंद्रशाळेला आ. निरंजन डावखरे यांच्या माध्यमातून संगणक संच प्रदान

आ. निलेश राणेंचा पाठपुरावा : पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते ओरोस येथे वितरण  मालवण | कुणाल मांजरेकर जिल्हा परिषद केंद्रशाळा कट्टा प्रशालेला आमदार निरंजन डावखरे यांच्या आमदार निधीतून एक संगणक संच प्राप्त झाला आहे. त्याचे वितरण आज ओरोस येथे पालकमंत्री नितेश…

माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त विरण बाजारपेठ येथे २५ मार्चला रोंबाट 

मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मंगळवार दि. २५ मार्च रोजी रात्री ८.३० वा. विरण बाजारपेठ वाडकर मैदान येथे नेरूर येथील सुप्रसिद्ध रोंबाट कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी या रोंबाट…

माजी आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आजपासून विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम !

कुडाळ आणि मालवण तालुक्यात भरगच्च कार्यक्रम ; २६ मार्च रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत कणकवली निवासस्थानी साजरा होणार वाढदिवस… मालवण : कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांचा २६ मार्च रोजी वाढदिवस असून वाढदिवसानिमित्त कुडाळ, मालवण तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या…

जगातल्या पहिल्या तीन क्रमांकात भारत देश पोहोचेल एवढी क्षमता वाढवण बंदरात 

बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची विधानसभेत माहिती ; वाढवण बंदराच्या विकासासाठी २६ टक्के वाटा राज्य सरकारचा  मुंबई : वाढवण बंदराच्या विकासा मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारचा २६ टक्के वाटा आहे. उर्वरित वाटा हा केंद्र सरकारचा आहे. या बंदराचा ड्राफ्ट वीस मीटर…

error: Content is protected !!