Category राजकारण

वैभव नाईकांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मसुरे डांगमोडेमधील ग्रामस्थ व युवकांचा ठाकरे शिवसेनेत प्रवेश

आ. नाईक यांनी बांधले शिवबंधन ; नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी मालवण : कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मालवण तालुक्यातील मसुरे डांगमोडे गावामधील ग्रामस्थ व युवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. मसुरे गावाचा विकास आमदार वैभव…

मसुरे मर्डे येथील श्री देवी पावणाई मंदिराला प्रशस्त सभामंडप ; आ. वैभव नाईकांच्या माध्यमातून १० लाखाचा निधी

आमदार फंडातून निधी ; आ. नाईकांच्या हस्ते लोकार्पण : ग्रामस्थानी मानले आभार मालवण : मालवण तालुक्यातील श्री देवी पावणाई मंदीर हे मसुरे मर्डे गावातील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून या मंदिराला विशेष असे महत्व आहे. या ठिकाणी अनेक…

वैभव नाईकांचा भाजपला धक्का ; राणे समर्थक नितीन पवार ठाकरे गटात 

मालवण : मालवण तालुक्यातील श्रावण येथील खासदार नारायण राणे यांचे समर्थक नितीन पवार यांनी खा. राणे यांना सोडचिठ्ठी देत कणकवली विजय भवन येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. जिल्हा प्रवक्ते मंदार केणी यांच्या माध्यमातून हा पक्षप्रवेश संपन्न…

धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती आरक्षणाच्या मागणीला आ. वैभव नाईक यांचा पाठिंबा

महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर धनगर समाजास आरक्षण देण्याचे आश्वासन मालवण : धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षण अंमलबजावणीचा शासन निर्णय राज्य सरकारने तात्काळ काढून महाराष्ट्रातील जिल्हाधिकाऱ्यांना निर्गमित करावा व धनगड जमात राज्यात अस्तित्वात नसून, अनुसूचित जमातीच्या यादीत ३६ नंबरला धनगड ऐवजी…

पर्यटन महासंघ भाजपाची “बी” टीम ; राजकोट किल्ला पर्यटकांना खुला करण्याची भूमिका हास्यास्पद

मच्छीमार नेते अन्वय प्रभू यांची टीका ; पुतळा कोसळल्यानंतर महासंघ गप्प का राहिला ? मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील दुर्घटनाग्रस्त शिवपुतळ्याची जागा पर्यटकांसाठी खुली करण्यात यावी, अशी पर्यटन महासंघाची मागणी हास्यास्पद असल्याची टीका मच्छीमार नेते अन्वय प्रभू…

काँग्रेसने आरक्षण संपविण्याची भाषा केली  तर तुमची ढाल बनून आम्ही उभे राहणार

आ. नितेश राणे यांचा विश्वास ; आरक्षणाचे रक्षण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षम  कणकवलीत राहुल गांधींच्या विरोधात आरक्षित समाज उतरला हजारोंच्या संख्येने रस्त्यावर  कणकवली : देशातील ज्या ज्या घटकाला संविधानाने आरक्षण दिलेले आहे ते त्यांचे हक्काचे आरक्षण आहे. हे आरक्षण…

ठाकरे शिवसेनेच्यावतीने शिवसन्मान यात्रा ; मालवण बंदर जेटीवर ६ ऑक्टोबरला शुभारंभ

इतिहास अभ्यासक प्रा. नितीन बानुगडे पाटील यांचे व्याख्यान ; सत्तेतील भ्रष्टाचाऱ्यांनी शिवरायांच्या केलेल्या अपमानाविरोधात आयोजन मालवण : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेल्या मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यामुळे तो पुतळा कोसळला. यामुळे…

वैभव नाईकांचे १० कोटीचे आरोप हास्यास्पद ; असा आमदार लाभणे कुडाळ – मालवणच्या जनतेचे दुर्दैव 

भाजपा नेते निलेश राणे यांची प्रतिक्रिया ; सलग १० ते १५ वर्षे जिल्हा प्रशासनात राहिलेला वरिष्ठ अधिकारी दाखवा मालवण | कुणाल मांजरेकर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी जिल्हा परिषदेतील एका अधिकाऱ्याकडून यापूर्वीच्या पालकमंत्र्यांना दरमहा 10 कोटी रुपये दिले जात…

राजकोट पुतळा दुर्घटना : आ. वैभव नाईक यांच्या बरोबरच सहकाऱ्यांची सखोल चौकशी करा…

भाजपा नेते निलेश राणे यांची पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी मालवण : राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेत आमदार वैभव नाईक हेच मुख्य सूत्रधार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आ. नाईक यांचे १६ ऑगस्ट ते आतापर्यंतचे सीडीआर, मोबाईल टॉवर लोकेशन…

नौदल दिन कार्यक्रमासाठी जिल्हा नियोजनमधून झालेला भ्रष्टाचार पूर्वनियोजितच !

ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ते मंदार केणी यांचा आरोप ; नौदलाने खर्च केल्यास भ्रष्टाचार करण्यास वाव मिळणार नाही, म्हणून नियोजन मधून मोठ्या प्रमाणात खर्च मालवण : मालवण येथे झालेल्या नौदल दिनात जिल्हा नियोजन मधून मोठा भ्रष्टाचार झाला. नौदलाने या कार्यक्रमाची पूर्वकल्पना…

error: Content is protected !!