Category राजकारण

मालवण तालुका मनसेच्या कार्यकारणीचा विस्तार ; नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

तालुकाध्यक्ष प्रितम गावडे यांची माहिती : जिल्हाध्यक्ष धिरज परब, उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर यांची प्रमुख उपस्थिती मालवण : महाराष्ट्र नवनिर्माण सेना मालवण शहर कार्यकारिणी तसेच तालुक्यातील विभागवार शाखाध्यक्ष, विभाग अध्यक्ष स्तरावरील पहिल्या टप्प्यातील कार्यकारणी जिल्हाध्यक्ष धीरज परब व उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईकर…

येत्या निवडणुकीत गद्दारांना गाडून उद्धव ठाकरेंना पुन्हा सन्मानाने मुख्यमंत्री करूया…

मुंबईतील चाकरमान्यांच्या मेळाव्यात आमदार वैभव नाईक यांचे आवाहन ; मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मुंबई : लवकरच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. शिवसेनेशी आणि उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केलेल्यांना या निवडणुकीत गाडण्याची वेळ आली आहे. शिवसेनेमुळे मुंबईतील मराठी माणूस आणि कोकणी…

राजकोट किल्ला झाला प्रकाशमान !

पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खा. निलेश राणे, प्रभाकर सावंत यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा पाठपुरावा मालवण | कुणाल मांजरेकर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालेला राजकोट किल्ला मागील दोन महिने अंधारात होता. याबाबत स्थानिकानी लक्ष वेधल्यानंतर पालकमंत्री रविंद्र चव्हाण, माजी खासदार…

चाफेखोल मुख्य रस्त्याचे शिवसेनेच्या माध्यमातून भूमिपूजन

मालवण : चाफेखोल येथील मुख्य रस्त्याचे भूमिपूजन मंगळवारी शिवसेनेचे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ प्रमुख बबन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या कामासाठी १९ लाख ९५ हजार ९०७ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यावेळी उपतालुकाप्रमुख पराग खोत, मालवण शहरप्रमुख बाळू…

जीजी उपरकर यांच्या राजीनाम्यामुळे पक्षाला काहीही फरक पडणार नाही ! 

मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांची प्रतिक्रिया ; आम्ही कट्टर राज ठाकरे समर्थक  मालवण : मनसे सरचिटणीस माजी आमदार जीजी उपरकर यांनी पक्ष सोडल्यामुळे राज ठाकरेंच्या मनसेला काही फरक पडणार नाही. जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना अधिक मजबूत होईल, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र…

मनसेला मालवणात पुन्हा धक्का ; मनविसे तालुकाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

परशुराम उपरकर जो निर्णय घेतील, त्याला आमचा पाठींबा : संदीप लाड, प्राजक्ता पार्टे तसेच पदाधिकाऱ्यांची भूमिका  मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यासह जिल्ह्यात मनसेला लागलेली गळती कायम आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे मालवण तालुकाध्यक्ष संदीप लाड, महिला तालुकाध्यक्ष प्राजक्ता पार्टे…

आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत वेताळबांबर्डे, डिगस मध्ये विकास कामांची भूमिपूजने

वेताळबांबर्डॆत ४१ लाख तर डिगसमध्ये पुन्हा २४ लाख रु.च्या विकासकामे कुडाळ : वेताळबांबर्डॆ गावात खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून तब्बल ४१ लाख रुपयाची आणि डिगसमध्ये पुन्हा एकदा २४ लाख रुपयांची विकासकामे मंजूर करण्यात आली असून या…

जीजींना वाढता पाठींबा ; मनविसे मालवण तालुका शाखा अध्यक्ष कार्यकर्त्यांसह उपरकरांसमवेत 

१८ फेब्रुवारी रोजी कुडाळमध्ये होणाऱ्या मेळाव्यात मोठ्या संख्येने युवा कार्यकर्ते सहभागी होणार : वैभव आजगांवकर मालवण | कुणाल मांजरेकर माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांना मालवण तालुक्यातून वाढता पाठींबा मिळताना दिसत आहे. मनविसेचे मालवण तालुका शाखाध्यक्ष वैभव आजगांवकर यांनी…

गवंडीवाड्यात सौरभ ताम्हणकर यांच्या नेतृत्वाखाली “गाव चलो अभियान”

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या विकासात्मक कामांबाबत नागरिकांचे प्रबोधन मालवण : भारतीय जनता पार्टीच्या वतीने गाव चलो अभियान राबवले जात आहे. याचाच भाग म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात गाव चलो अभियान प्रत्येक…

माजी आमदार परशुराम उपरकर यांना वाढता पाठींबा

मालवण मधील अनेक आजी माजी पदाधिकाऱ्यांचा मनसेला “जय महाराष्ट्र” ;  जीजी जो राजकीय निर्णय घेतील त्यासोबत जाण्याचा निर्णय  मालवण : माजी आमदार परशुराम उपरकर यांनी मनसे सरचिटणीस पदासह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर मनसेच्या मालवण तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक आजी माजी…

error: Content is protected !!