Category बातम्या

चौके गावचे माजी सरपंच राजा गावडे यांना पितृशोक

मालवण : चौके येथील जेष्ठ भजनीबुवा तसेच प्रतिष्ठित नागरिक शशिकांत गोविंद गावडे  (वय-७९) यांचे सोमवारी सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुलगे, मुली, भाऊ, सुना, नातवंडे असा मोठा परिवार होता. शशिकांत गावडे हे पंचक्रोशीत शशी काका…

मालवणच्या सागरी किनारपट्टी भागातील सर्व विद्युत वाहिन्या होणार भूमिगत ; निविदा प्रक्रिया पूर्ण

राष्ट्रीय चक्रीवादळ जोखीम शमन प्रकल्पा अंतर्गत ६७ कोटी २५ लाखाच निधी मंजूर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांना यश मालवण : निसर्ग आणि तोक्ते चक्रीवादळात मालवण किनारपट्टी भागात विद्युत वाहिन्या, पोल तुटून वीज…

मालवणच्या तहसीलदार महसूली कामकाजात पडतायत कमी ?

राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस अरविंद मोंडकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार ; भर पावसात आंदोलनाचा दिला इशारा मालवण | कुणाल मांजरेकर मालवणच्या विद्यमान तहसीलदार  श्रीमती वर्षा झालटे यांच्या कारभाराबद्दल राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर यांनी नाराजी व्यक्त करणारे लेखी पत्र जिल्हाधिकाऱ्यांना…

खूप शिका आणि मोठे व्हा ; शिक्षण ही काळाची गरज !

सौ. स्नेहा वैभव नाईक यांचे प्रतिपादन ; आडवली मालडी जि. प. मतदार संघात आ. वैभव नाईक यांच्यावतीने वह्या वाटप मालवण | कुणाल मांजरेकर शिक्षण ही काळाची गरज आहे. त्यामुळे मुलांनी खूप शिका आणि मोठे व्हा. आजच्या युगात संगणकीय ज्ञान देखील…

बिळवस येथील “त्या” नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आ. वैभव नाईकांनी दिला मदतीचा हात 

शासनाकडून देखील मदत मिळवून देण्याची ग्वाही ; पत्नी सौ. स्नेहा नाईक यांच्यासह ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट मालवण | कुणाल मांजरेकर वीज वितरणच्या हलगर्जीपणामुळे शुक्रवारी दुपारी बिळवस येथील शेतकरी चंदू पाताडे यांचे तीन बैल विजेचा शॉक लागून मृत्युमुखी पडले. या…

पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते निलेश राणेंच्या माध्यमातून मालवणात शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप

मालवण : मालवण शहरातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि माजी खासदार तथा भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा संयोजक निलेश राणे यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या वह्यांचे वाटप शनिवारी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना करण्यात आले. शहरातील टोपीवाला हायस्कूल, टोपीवाला…

प्रदेश भाजपकडून आ. नितेश राणेंवर पुन्हा विश्वास ; मुख्य प्रवक्त्यांच्या यादीत स्थान

पहिल्या सत्रातील प्रमुख पाच नेत्यांच्या यादीत समावेश ; प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून घोषणा  सिंधुदुर्ग : विरोधकांकडून भाजपा विरोधी अजेंडा राबवून पक्षाची बदनामी केली जात असल्याने महाराष्ट्र भाजपाची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकृत प्रवक्त्यांची यादी जाहीर केली…

घुमडे खालचीवाडीत मुसळधार पावसाने घर कोसळले : दोन लाखांचे नुकसान

मालवण : मालवण शहर आणि तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह आलेल्या पावसाचा घुमडे खालचीवाडीला फटका बसला. येथील अनिल हरिश्चंद्र बिरमोळे यांच्या घराच्या मागील संरक्षक भिंत कोसळून घराचा मागील भाग पूर्णतः जमीनदोस्त झाला आहे.…

मालवण नगरपालिकेच्या २८ सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप

आमदार वैभव नाईक आणि शिवसेना ठाकरे गटाचा उपक्रम मालवण : आमदार वैभव नाईक आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मालवण तालुक्याच्या माध्यमातून व  मालवण उपशहरप्रमुख यशवंत गावकर यांच्या पुढाकाराने मालवण नगरपालिकेच्या २८ सफाई कर्मचाऱ्यांना आज रेनकोटचे वाटप करण्यात आले. पावसाळ्याच्या…

भाजपाच्या मालवण शहरअध्यक्षपदी बाबा मोंडकर

जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी नियुक्तीपत्र देत केले अभिनंदन मालवण : भाजपाच्या मालवण शहर अध्यक्षपदी विष्णु उर्फ बाबा मोंडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी मालवण भाजपा कार्यालय येथे मोंडकर यांना नियुक्तीपत्र देत अभिनंदन केले. दरम्यान, संघटितपणे काम…

error: Content is protected !!