आ. निलेश राणे यांची वचनपूर्ती ; १५ वर्षांची मागणी १५ पंधरा दिवसात पूर्ण

सिंधुदुर्गनगरी ते अणाव मांजरेकरवाडी व जिल्हा कारागृहकडे जाणारा रस्ता अखेर पूर्ण सिंधुदुर्ग : कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या कर्तव्यदक्षतेचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. मागील १५ वर्षांपूर्वीची मागणी असलेला सिंधुदुर्गनगरी गरुड सर्कल ते अणाव मांजरेकरवाडी व ओरोस जिल्हा कारागृहकडे…