Category बातम्या

VIDEO | उत्स्फूर्त प्रतिसादात मालवणात रंगली शिल्पा खोत मित्रमंडळाची महिला नारळ लढवण्याची स्पर्धा

सिद्धी करंगुटकर यांनी पटकवला प्रथम क्रमाकांचा सोन्या चांदीच्या नारळाचा चषक ; तर ऐश्वर्या काळसेकर द्वितीय क्रमांकाच्या सोन्याचे नाणे आणि सोन्याच्या नथीच्या मानकरी आ. वैभव नाईक यांच्याहस्ते स्पर्धेचे उदघाटन ; ढोलताशांच्या गजराने वातावरणात रंगत ; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती मालवण |…

भाजपात संघटनात्मक नियुक्त्या : शहर व ग्रामीण मंडल प्रभारींची नियुक्ती

मालवण ग्रामीण मंडल अध्यक्षपदी आप्पा लुडबे तर शहर मंडल अध्यक्षपदी संतोष गावकर यांची नियुक्ती मालवण | कुणाल मांजरेकर भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहर आणि ग्रामीण मंडल मध्ये प्रभारींच्या नियुक्त्या भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी जाहीर केल्या आहेत. यामध्ये मालवण ग्रामीण…

VIDEO | निम का पत्ता कडवा है… रामदास कदम XXX है !

पालकमंत्र्यांवरील टिकेचे मालवणात पडसाद ; रामदास कदमांच्या पुतळ्याला भाजपाकडून जोडेमारो आंदोलन मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना शिंदे गटाचे नेते, माजी मंत्री रामदास कदम यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात केलेल्या टिकेचे आज मालवणात पडसाद…

घुमडाई मंदिरातील “श्रावणधारा” महोत्सवानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आज तिसरे पुष्प 

जिल्ह्यातील नामांकित बुवांची देवी घुमडाई चरणी होणार भजनसेवा ; श्रावणी मंगळवार निमित्त मंदिरात धार्मिक कार्यक्रम व महाप्रसाद मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील घुमडे येथे श्रावण मासानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते देवदत्त उर्फ दत्ता सामंत पुरस्कृत आणि…

मच्छिमार दुर्घटना : खा. नारायण राणे यांनी मृतांना वाहिली श्रद्धांजली

मृत मच्छिमार कुटुंबाची लवकरच भेट घेणार : खा. राणे  मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील सर्जेकोट येथून मासेमारीसाठी गेलेली पात नौका आचरा हिर्लेवाडी येथील समुद्रात बुडून सर्जेकोट सोसायटीचे माजी अध्यक्ष जीजी आडकर यांच्यासह तीन मच्छिमारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेबद्दल…

मालवणात रविवारी २५ ऑगस्ट रोजी रक्तदान शिबीर

एकता मित्रमंडळ आणि ग्लोबल रक्तदाते यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन मालवण : ओरोस ब्लड बँकेत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर एकता मित्रमंडळ आणि ग्लोबल रक्तदाते यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. २५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत देसाई…

विश्व हिंदू परिषदेच्या वतीने कुंभारमाठ येथे २५ ऑगस्टला भव्य हिंदू एकता मेळावा

मालवण : श्री राम मंदिराच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या विश्व हिंदू परिषदेला येत्या गोकुळाष्टमी दिवशी ६० वर्ष पूर्ण होत आहेत. याच औचित्त्यावर विश्व हिंदू परिषद, मालवणतर्फे रविवार दि. २५ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता कुंभारमाठ, जानकी मंगल कार्यालय येथे भव्य…

Breaking : आचरा हिर्लेवाडी समुद्रात मासेमारी पात नौका उलटली ; तिघांचा मृत्यू

मृतात सर्जेकोट सोसायटीचे माजी चेअरमन जीजी आडकर यांचाही समावेश ; सर्जेकोट गावावर शोककळा मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील सर्जेकोट येथून मासेमारीला गेलेली पात नौका आचरा हिर्लेवाडी येथील समुद्रात दुर्घटना ग्रस्त झाल्याची घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. या दुर्घटनेत…

महान भाजपाच्या वतीने आयोजित नारळ लढवण्याच्या स्पर्धेत राणे, नेरकर, साळुंखे प्रथम

मालवण : भारतीय जनता पार्टी महान यांच्या वतीने आयोजित केलेल्या नारळ लढवण्याच्या स्पर्धेत अजित राणे, रसिका नेरकर आणी शिवराज साळुंखे यांनी गटानुक्रमे प्रथम क्रमांक प्राप्त केला.  या स्पर्धेसाठी जिल्हा बँक संचालक बाबा परब तसेच प्रसिद्ध नारळ लढवणारे स्पर्धक आसिफ भाई…

VIDEO | शिल्पा खोत मित्रमंडळाचा आदर्श ; चषक अनावरणाच्या निमित्ताने सन्मान देशभक्तांचा !

महिलांच्या नारळ लढवण्याच्या राज्यस्तरीय स्पर्धेच्या चषक अनावरणाचा मान सीमेवर लढणाऱ्या जवानांना … अभूतपूर्व उत्साहात आणि ढोलपथकाच्या गजरात चषकांचे शानदार अनावरण ; उद्या दुपारी ४ वा. बंदर जेटीवर रंगणार शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आ. वैभव नाईक…

error: Content is protected !!