देऊळवाडा येथे मृत बेवारस बैलावर पालिकेच्यावतीने अंत्य सोपस्कार

स्थानिक नागरिकांच्या सूचनेनंतर कार्यसम्राट नगरसेवक दीपक पाटकर व नगरसेविका नीना मुंबरकर यांचा पाठपुरावा मालवण : शहरातील देऊळवाडा येथील के. डी. गावकर यांच्या आंबा बागेत मृतावस्थेत आढळून आलेल्या बेवारस बैलावर नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी अंत्य सोपस्कार केले. याबाबत स्थानिक नागरिकांनी शिवसेनेचे शहरप्रमुख…










