महसूलकडून वाळू, डंपर व्यवसायिकांना नाहक त्रास…

मालवणातील व्यावसायिक शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या भेटीला ; आमदार निलेश राणे यांचे लक्ष वेधले वाळू लिलाव लवकरात लवकर जाहीर करण्याच्या आ. राणेंच्या सूचना ; अधिकाऱ्यांच्या “हप्तेखोरी” वर नाराजी मालवण | कुणाल मांजरेकर ऑक्टोबर महिना अर्धा संपला तरी महसूल विभागाकडून…










