कुंभारमाठ कातकरी वस्तीत अन्नदान व वस्त्रदान

जागतिक आदिवासी दिननिमित्त लायन्स क्लब मालवण व पाटीदार युवा मंडळाचा उपक्रम मालवण : जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब मालवण व पाटीदार युवा मंडळ मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने कुंभारमाठ येथील कातकरी वस्तीमध्ये अन्नदान व वस्त्रदानाचा सामाजिक उपक्रम उत्स्फूर्तपणे राबविण्यात…










