Category News

फेडरेशन अध्यक्ष नक्की कोणाच्या बाजूने पारंपरिक की एलईडी पर्ससीन….?

फेडरेशन अध्यक्ष यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी ; श्री रामेश्वर सोसायटी अध्यक्ष व संचालक मंडळाचे आवाहन मालवण : एल. ई. डी मासेमारीला केंद्र आणि राज्य शासनाने बंदी घातलेली आहे. तसेच राज्याच्या सागरी जलधीक्षेत्रात होणाऱ्या अनधिकृत पर्ससीन आणि एलईडी मासेमारीविरोधात कडक…

सिंधुदुर्गात उद्यापासून ऑफलाईन स्वरूपात धान्य मिळणार; पालकमंत्र्यांच्या “ओएसडीं” समवेतच्या बैठकीत निर्णय

भाजपा नेते निलेश राणेंच्या प्रयत्नातून मालवण तालुका धान्य दुकानदार संघटनेची बैठक भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या नेतृत्वाखाली बैठक ; जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची उपस्थिती  मालवण | कुणाल मांजरेकर भाजपाचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख, माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून मालवण तालुका…

भोगवे तेरवळेवाडीकडे जाणाऱ्या “त्या” बंद पायवाटेची माजी सभापती निलेश सामंत यांनी केली पाहणी

बंधारा कम रस्त्यासाठी मंजूर निधी तातडीने खर्च होण्यासाठी पालकमंत्र्यांसह अधिकारी वर्गाकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही वेंगुर्ला (प्रतिनिधी) कर्ली खाडी आणि समुद्र संगमाच्या ठिकाणी वसलेल्या भोगवे तेरवळेवाडीला जोडणारी पायवाट सागरी अतिक्रमणामुळे लुप्त होण्याची झाली आहे. त्यामुळे सागरी उधाणात येथील ग्रामस्थांची गैरसोय होत…

प्रतीक्षा संपली ! बांदिवडे – भगवंतगडला जोडणाऱ्या नवीन पुलासाठी ६.६९ कोटींचा निधी मंजूर

राज्य आणि केंद्र सरकारच्या निधीतून निधी ; खा. नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपा नेते निलेश राणेंचे विशेष प्रयत्न : तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांची माहिती मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील मसुरे, चिंदर, बांदिवडे गावातील ग्रामस्थांची अनेक वर्षांपासून मागणी…

ओवळीये गावातील मयत दशावतारी कलाकाराच्या कुटुंबाला निलेश राणे यांच्याकडून आर्थिक मदत

मालवण : मालवण तालुक्यातील ओवळीये वायंगणीवाडी येथील दशावतारी कलाकार नंदकुमार बाबाजी चव्हाण यांचे नुकतेच अकाली निधन झाले. त्यामुळे या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून याची माहिती मिळताच भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख, माजी खासदार निलेश राणे यांनी त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक…

आचरा गावात पुराचा फटका ; भाजपा नेते निलेश राणेंच्या माध्यमातून पूरग्रस्तांना आर्थिक मदत

हिर्लेवाडी, पिरावाडी येथे मदतीचे वाटप ; भाजपा पदाधिकाऱ्यांची उपस्थिती मालवण | कुणाल मांजरेकर नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी मध्ये आचरा गावाला पुराचा फटका बसला होता. या पुरात आचरा हिर्लेवाडी, पिरावाडी मधील ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले. येथील ग्रामस्थांच्या घरातील अन्न धान्य भिजून गेल्याने…

घुमडे गावातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त अनिल बिरमोळे यांना आ. वैभव नाईकांकडून मदतीचा हात

मालवण : नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत मालवण तालुक्यात मोठ्या प्रमाणात पडझड होऊन नुकसान झाले आहे. तालुक्यातील घुमडे गावात अनिल बिरमोळे यांच्या घराची भिंत कोसळून त्यांचे नुकसान झाले असून आमदार वैभव नाईक यांच्या वतीने मंगळवारी श्री. बिरमोळे यांना आर्थिक मदत देण्यात आली.…

अनधिकृत मासेमारी विरोधात पुन्हा एकदा मोठा लढा उभारण्यास पारंपारिक मच्छिमार सज्ज

मालवणमधील पत्रकार परिषदेत इशारा ; मेघनाद धुरी यांचे “ते” वक्तव्य पारंपरिक मच्छिमारांच्या जखमेवर मीठ चोळणारे  मालवण : एलईडी लाईट मासेमारीला परवानगी मिळावी, असे सिंधुदुर्ग जिल्हा मच्छिमार संस्था फेडरेशनचे अध्यक्ष मेघनाद धुरी यांनी केलेले वक्तव्य चुकीचे आहे. अनधिकृत मासेमारी विरोधात गेले…

उरण येथील यशश्री शिंदेंच्या क्रूर हत्याकांडाचा मालवणात काँग्रेस कडून निषेध

मालवण : उरण येथील यशश्री शिंदे या युवतीच्या क्रूर हत्याकांडाचा मंगळवारी मालवणात राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे निषेध व्यक्त करण्यात आला. मालवण भरड नाका येथे मेणबत्त्या प्रज्वलीत करून यशश्री शिंदे हिला काँग्रेसतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. पीडित शिंदे कुटुंबाला तात्काळ संरक्षण मिळावे तसेच…

आ. वैभव नाईक यांच्या वतीने मालवण शहरात औषध फवारणी

मालवण शहरातील डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न मालवण : मालवण शहरात डासांचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढला असून हत्तीरोग रुग्ण सापडून आले आहेत. डासांचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासन स्तरावर योग्य उपाययोजना होत नसल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब…

error: Content is protected !!