Category News

श्रावणमध्ये शिक्षकांसाठी पालक आक्रमक ; पंचायत समितीत धडक

नियुक्ती झालेले शिक्षक अन्य शाळेत कामगिरीवर पाठवण्यात आल्याने पालकांनी शाळा ठेवली बंद मालवण : मालवण तालुक्यातील अनेक शाळांत रिक्त शिक्षक प्रश्नी पालक संतप्त बनले आहेत. श्रावण येथील महात्मा गांधी विद्यालय जिप प्राथमिक शाळेतील रिक्त शिक्षक प्रश्नी पालक आक्रमक बनले. मुलांना…

नियमबाह्य पद्धतीने बीएसएनएल टॉवरची जागा बदलल्यास गप्प बसणार नाही…

भाजपा नेते माजी खा. निलेश राणे यांचा दुरसंचार अधिकाऱ्यांना इशारा ; सावंतवाडी कार्यालयावर धडक सावंतवाडी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात गावागावात बी. एस. एन. एलच्या टॉवर्सची उभारणी सुरू आहे. मालवण तालुक्यात महान व अन्य गावात बीएसएनएलचा…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा उद्या ४० वा वर्धापन दिन

सकाळी १०.३० वा. शरद कृषी भवनमध्ये विशेष कार्यक्रम ; आ. प्रवीण दरेकर, आ. जयंत पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा ४० वा वर्धापन दिन उद्या १ जुलै रोजी संपन्न होत आहे. यानिमित्ताने सकाळी…

भाजपा नेते निलेश राणे यांचा मालवणात शक्तीकेंद्र प्रमुखांच्या घरी संवाद ; कार्यकर्त्यात उत्साह

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९ वर्षाच्या कार्यकाळातील विविध योजना आणि विकास कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन मालवण | कुणाल मांजरेकर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मोदी @९ अभियाना अंतर्गत राबवण्यात येत असलेल्या शक्तीकेंद्र प्रमुख संपर्क अभियानाचा एक भाग म्हणून भाजपा नेते,…

बाबी जोगी… जास्त फास्ट धावू नका, नाहीतर तोंडावर पडून दात घशात जातील !

दादा वाघ यांचा इशारा ; निवडणुकीत तिकिट मिळण्याच्या आशेने बाबी जोगी ठाकरे सेनेला लोचटासारखे चिकटून ; मात्र शिंदे गटाच्या भाईंशी “गुफ्तगू” सुरूच मालवण | कुणाल मांजरेकर माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांच्यावरून भाजपचे माजी शहराध्यक्ष दादा वाघ आणि शिवसेना ठाकरे गटाचे…

मालवणात फणसाच्या गऱ्यात आढळला “मोदक”

मालवण : मालवण वायरी येथील आर. जी. चव्हाण हॉल जवळ राहणारे संजय करलकर यांनी बाजारातून आणलेल्या फणसातील एका गऱ्यामध्ये चक्क मोदकाच्या आकाराचा गरा दिसून आला. आषाढी एकादशी दिवशी हा मोदकासारखा गरा सापडल्याने तो कुतुहलाचा विषय बनला होता. हा गरा पाहण्यासाठी…

मोदी @९ अभियानाअंतर्गत निलेश राणेंकडून शक्तीकेंद्र प्रमुख संपर्क अभियानाचा शुभारंभ

कुडाळ व मालवण तालुक्यातील ६४ शक्तिकेंद्र प्रमुखांच्या घरी जाऊन संवाद साधणार कुडाळ : कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी, भाजपा नेते निलेश राणे यांच्या उपस्थितीत बुधवारी मोदी @९ अभियान अंतर्गत शक्तिकेंद्र प्रमुख संपर्क अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. भाजपा नेते निलेश राणे कुडाळ…

कुडाळ आणि मालवण तालुक्यातील मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करा !

भाजपचे प्रदेश सचिव, माजी खा. निलेश राणे यांचे दोन्ही तालुक्याच्या तहसीलदारांना निवेदन मालवण | कुणाल मांजरेकर मालवण आणि कुडाळ तालुक्यातील सर्व मतदारांची ओळखपत्र आधारशी लिंक करण्यात यावी, अशी सूचना भाजपा नेते निलेश राणे यांनी कुडाळ तहसीलदार अमोल पाठक व मालवण…

१ जुलैच्या मोर्चावेळी “त्यांच्या” जीविताला हानी पोहोचणार नाही याची काळजी घ्या !

भाजपा आमदार नितेश राणे यांची ट्विटर वरून मुंबई महापालिकेला सूचना कुणाल मांजरेकर मुंबई महापालिकेच्या कारभारा विरोधात ठाकरे सेनेच्या वतीने युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली १ जुलै रोजी मोर्चा निघणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार नितेश राणे यांचं एक…

केसीआर भाजपाची “बी” टीम तर संजय राऊत राष्ट्रवादीची “YZ” टीम !

आ. नितेश राणेंची टीका ; शिल्लक सेनेचे नव्हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते केसीआर सोबत गेल्याने संजय राऊत दुःखी कणकवली : भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर तोफ डागली आहे. भ्रष्टाचारी, ४२० असलेला हा संजय राजाराम राऊत…

error: Content is protected !!