सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा ‘संस्कार सभागृह’ मालवण येथे पार पडली. या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष अनिल हळदीवे, सरचिटणीस काका कुडाळकर, सरचिटणीस बबन हळदीवे, खजिनदार बबन परब…










