टोपीवाला प्राथमिक शाळेच्या पहिल्या मुख्याध्यापिका सुषमा पेडणेकर यांचे निधन

मालवण : शहरातील कोथेवाडा येथील रहिवासी व मालवण एज्युकेशन सोसायटीच्या टोपीवाला प्राथमिक शाळेच्या पहिल्या मुख्याध्यापिका श्रीमती सुषमा शरद पेडणेकर (वय-९१) यांचे आज सकाळी निधन झाले. टोपीवाला प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून त्यांनी ३८ वर्षे सेवा बजावली. ही सेवा करताना त्यांनी अनेक…




