Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदार संघ जिंकण्यासाठी पंतप्रधानांचा मालवण दौरा : उद्धव ठाकरेंचा मालवणातून हल्लाबोल

पंतप्रधान इकडे आले, त्यांनी पुतळा बसवला. पण छत्रपतींच्या मंदिरात जाऊन आशीर्वाद घ्यायचं विसरल्याची टीका आमच्या रक्तात शिवाजी महाराज, आमच्या अंगात भगवा, तुमच्या दिखाव्याला आम्ही भुलणार नाही  गद्दारांच्या नाकावर टिचून पुन्हा माझ्या शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवणारच  ; लाल किल्ल्यावरही भगवा फडकवणार…

भरधाव डंपरने पादचाऱ्याला चिरडले ; पादचाऱ्याचा जागीच मृत्यू

मालवण देऊळवाडा येथील घटना ; संतप्त नागरिकांकडून डंपर चालक, मालकाची हजेरी अपघातग्रस्त डंपर विनानंबर प्लेट ; चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा स्थानिकांचा आरोप मालवण | कुणाल मांजरेकर भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्याला धडक दिल्याने झालेल्या अपघातात पोईप येथील मुळ…

आ. वैभव नाईकांच्या पाठीवर उद्धव ठाकरेंकडून कौतुकाची थाप 

शिवराजेश्वर मंदिरातील सिंहासनाच्या कामाचे केले कौतुक ; कार्यकर्त्यांकडून टाळ्यांचा प्रतिसाद मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेनेमध्ये फुट पडून ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सोबत जाऊन स्वतःची वेगळी चुल मांडली. मात्र आमदार वैभव नाईक यांनी ठाकरे कुटुंबासह एकनिष्ठ राहणे पसंत…

कोण आला रे कोण आला… शिवसेनेचा वाघ आला !

शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मालवणच्या भरड नाक्यावर भव्य स्वागत  मालवण | कुणाल मांजरेकर :  कोकण दौऱ्यावर आलेल्या शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे रविवारी दुपारी मालवणात आगमन झाले. यावेळी तालुका शिवसेनेच्या वतीने भरड नाक्यावर त्यांचे उत्स्फूर्त…

मालवण तालुका पत्रकार समितीचे पुरस्कार जाहीर ; १५ फेब्रुवारीला होणार पुरस्कार वितरण

महेंद्र पराडकर, झुंजार पेडणेकर, प्रशांत हिंदळेकर यांना पत्रकार पुरस्कार तर मालवणरत्न व कलारत्न या दोन विशेष पुरस्कारांसाठी डॉ. दीपक परब-मुळीक व तारक कांबळी यांची निवड मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने दिले जाणारे पत्रकार पुरस्कार तसेच मालवणरत्न…

छत्रपती शिवाजी महाराज आणि आई भराडीचे आशीर्वाद घेण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या सिंधुदुर्गात…. 

खा. विनायक राऊत यांची माहिती ; शिवसैनिकांची ताकद आणि जल्लोष राजकीय मंडळींना उद्या दिसेल मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सिंधुदुर्गाच्या दौऱ्यावर राजकीय म्हणून येत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला भेट देवून त्यांना अभिवादन करण्यासाठी ते…

चक्कर येऊन पडल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू

कोळंब पुलावरील दुर्घटना मालवण : कोळंब येथून पुतणीच्या स्कुटर वरून मालवणकडे येताना चक्कर येऊन खाली पडल्याने श्रीमती अनिता अनिल फाटक (वय ६६, रा. मुंबई) या महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्घटना शनिवारी दुपारी १ वाजता कोळंब पुलावर घडली.  सदरील महिला मुंबई येथे…

शिवजयंतीला मालवणात तालुक्यातील २० कारसेवकांचा सत्कार

भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर यांचे आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर अयोध्येत साकारलेल्या भव्य श्रीराम मंदिरासाठी प्रयत्न करणाऱ्या कारसेवकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येत्या १९ फेब्रुवारीला शिवजयंतीचे औचित्य साधून तालुक्यातील २० कारसेवकांचा सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती…

असा असेल शिवसेना पक्षपमुख उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा…

मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा ४ व ५ फेब्रुवारीचा कोकण दौरा जाहीर झाला आहे.   रविवारी ४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता मोपा विमानतळावर आगमन व मोपा विमानतळ येथून सावंतवाडी कडे प्रयाण. दुपारी…

“एमआयटीएम” कॉलेजमध्ये आयोजित विज्ञान प्रदर्शनात शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूर प्रथम

कुडाळ हायस्कुल ज्युनिअर कॉलेज आणि माधवराव पवार विद्यालय कोकिसरेच्या प्रतिकृतींना अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक ; विज्ञान प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद मालवण | कुणाल मांजरेकर सुकळवाड येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी अँड मॅनेजमेंट (MITM) अभियांत्रिकी कॉलेज सुकळवाड…

error: Content is protected !!