Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

देवबाग येथे घराला आग लागून नुकसान ; आ. वैभव नाईक यांनी केली पाहणी

मालवण : देवबाग येथे गुरुवारी पहाटे लागलेल्या आगीत रामचंद्र मधुसूदन सामंत यांच्या राहत्या घराचे संपूर्णतः नुकसान झाले. अकस्मात लागलेल्या या आगीमुळे श्री. सामंत यांच्या घरातील सर्व वस्तू आगीमध्ये बेचिराख झाल्या आहेत. त्याचप्रमाणे घराच्या छप्पराचे व भिंती कोसळून वित्तहानी झाली आहे.…

भाजपा नेते दत्ता सामंत यांनी घेतली पालकमंत्र्यांची भेट ; कुडाळ – मालवण मधील विकास कामांवर चर्चा

आगामी काळात होणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकी बाबत देखील केली चर्चा मालवण | कुणाल मांजरेकर भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या केसरी मधील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातील विविध विकास…

खासदार विनायक राऊत उद्या मालवणात ; विविध विकास कामांची भूमिपूजने

आ. वैभव नाईक यांची उपस्थिती ; तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांची माहिती मालवण : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत हे उद्या शुक्रवारी १६ फेब्रुवारी रोजी मालवण तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते विविध विकास कामांची भूमिपूजने होणार असून वायरी कुलस्वामीनी…

मालवण शहरातील विविध समस्यांबाबत सौरभ ताम्हणकर यांनी वेधले पालकमंत्र्यांचे लक्ष

मालवण : मालवण शहरातील विविध समस्यांबाबत भारतीय युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर यांनी गुरुवारी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित आढावा बैठक निमित्त पालकमंत्री आले असता श्री. ताम्हणकर यांनी त्यांची भेट घेतली.…

मालवण पत्रकार समितीचा उद्या पुरस्कार वितरण समारंभ

आ. वैभव नाईक, ज्येष्ठ पत्रकार जान्हवी पाटील, राजेंद्र पराडकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती मालवण : मालवण तालुका पत्रकार समितीचा वार्षिक पुरस्कार वितरण समारंभ उद्या गुरुवारी १५ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वा. स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवणच्या सभागृहात संपन्न होणार आहे.…

VIDEO |अक्कलकोट येथील वटवृक्ष स्वामी मंदिरात माघी गणेश जयंती भक्तीभावात साजरी

अक्कलकोट : येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने मंदिरातील पुरातन कालीन गणेश मंदिरात माघी श्री गणेश जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी श्री गणेशास पंचामृत अभिषेक करण्यात आले. तदनंतर दुपारी १२: ०५ वाजता मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या…

आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत वेताळबांबर्डे, डिगस मध्ये विकास कामांची भूमिपूजने

वेताळबांबर्डॆत ४१ लाख तर डिगसमध्ये पुन्हा २४ लाख रु.च्या विकासकामे कुडाळ : वेताळबांबर्डॆ गावात खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून तब्बल ४१ लाख रुपयाची आणि डिगसमध्ये पुन्हा एकदा २४ लाख रुपयांची विकासकामे मंजूर करण्यात आली असून या…

खारेपाटण येथे प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्राचे उद्घघाटन

जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांची प्रमुख उपस्थिती ; खारेपाटण गट विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचा उपक्रम खारेपाटण : कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावातील खारेपाटण गट विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड खारेपाटण यांच्यावतीने माघी गणेश जयंतीच्या मुहूर्तावर व केंद्रसरकारच्या औषध…

जीजींना वाढता पाठींबा ; मनविसे मालवण तालुका शाखा अध्यक्ष कार्यकर्त्यांसह उपरकरांसमवेत 

१८ फेब्रुवारी रोजी कुडाळमध्ये होणाऱ्या मेळाव्यात मोठ्या संख्येने युवा कार्यकर्ते सहभागी होणार : वैभव आजगांवकर मालवण | कुणाल मांजरेकर माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांना मालवण तालुक्यातून वाढता पाठींबा मिळताना दिसत आहे. मनविसेचे मालवण तालुका शाखाध्यक्ष वैभव आजगांवकर यांनी…

माघी गणेश जयंती निमित्त मालवणात श्रींचे जल्लोषात आगमन

डीजेच्या तालावर निघालेल्या वायरीच्या राजाच्या मिरवणुकीत कोंबडा नृत्याचे आकर्षण मालवण | कुणाल मांजरेकर माघी गणेश जयंती निमित्त मालवणात आज सायंकाळी उशिरा श्रींचे वाजत गाजत उत्साहात आगमन झाले. शहरील माघी गणेश चौक आणि वायरी शासकीय तंत्रनिकेतन नजिक सिद्धीविनायक पटांगणावर विराजमान होणाऱ्या…

error: Content is protected !!