“सिंधुदुर्ग” ठरला राज्यातील व देशातील पहिला “एआय” प्रणाली वापरणारा जिल्हा ; पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते शुभारंभ

मंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत जिल्ह्यात राबविल्या जाणाऱ्या एआय प्रणालीचे प्रात्यक्षिक सिंधुदुर्ग जिल्हा ‘एआय’ प्रणालीत राज्य व देशात रोल मॉडेल ठरेल : ना. नितेश राणे यांचा विश्वास सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील पहिला ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) युक्त जिल्हा म्हणून आजपासून देशात…