Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या विद्यार्थी जनरल सेक्रेटरीपदी ओंकार यादव

मालवण : येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या विद्यार्थी प्रतिनिधी (जनरल सेक्रेटरी) पदी तृतीय वर्ष कला शाखेतील ओंकार बाबुराव यादव याची निवड करण्यात आली. तर विद्यार्थिनी प्रतिनिधी पदी तृतीय वर्ष वाणिज्य शाखेची प्रिती अनिल बांदल हिची निवड करण्यात आली. स.…

बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा सचिवपदी किसन मांजरेकर यांची नियुक्ती

मालवण : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या जिल्हा सचिवपदी किसन मांजरेकर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय आग्रे यांनी एक वर्षासाठी ही नियुक्ती जाहीर केली आहे. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण…

अशोक सावंत : राणेसाहेबांचा एकनिष्ठ शिलेदार

कुणाल मांजरेकर | सिंधुदुर्ग राजकीय क्षेत्रात काम करणारा प्रत्येकजण कुठल्या तरी राजकीय महत्वाकांक्षेने काम करतो. नेता बनून कुठलं ना कुठलं पद मिळवणं ही अभिलाषा घेऊन इकडे सगळे काम करतात. मात्र याला अपवाद आहेत ते मालवण तालुक्यातील घुमडे गावचे रहिवासी अशोक…

भाजपा नेते दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत असरोंडीत ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश

उपसरपंच मकरंद राणे यांचे प्रयत्न मालवण | कुणाल मांजरेकर मालवण असरोंडी मळेवाडी, बौद्धवाडी येथील ज्येष्ठ शिवसैनिक अनिल सावंत, उपशाखाप्रमुख संदीप सावंत यांच्यासह अन्य ग्रामस्थानी भाजपचे नेते दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. या प्रवेशासाठी उपसरपंच मकरंद राणे यांनी प्रयत्न…

भाजपाच्या मालवण तालुक्यातील बिनविरोध सरपंचांचा निलेश राणेंच्या हस्ते सत्कार

कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे निलेश राणे यांनी केले कौतुक ; आमदार, खासदार नसतानाही मिळालेले यश उल्लेखनीय मालवण | कुणाल मांजरेकर ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध झालेल्या मालवण तालुक्यातील भाजपच्या सरपंचांचा भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत आज येथील भाजपा कार्यालयात सत्कार…

सुकळवाडमध्ये शिवसेना ठाकरे गटाला धक्का ; ग्रा. पं. सदस्य भाजपात

माजी खासदार निलेश राणेंच्या नेतृत्वाने प्रभावित : नरेंद्र पाताडे मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील सुकळवाड ग्रामपंचायतीत शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र सदाशिव पाताडे यांनी बुधवारी भाजपात प्रवेश केला. भाजपा नेते माजी खासदार निलेश…

मुंबईत एमसीझेडएमएच्या कार्यालयात आ. वैभव नाईकांचं आंदोलन !

सिंधुदुर्गातील धूपप्रतिबंधक बंधाऱ्याची कामं डावलल्याने वैभव नाईक आक्रमक मालवण : एम.सी.झेड.एम.ए.च्या आज झालेल्या बैठकीच्या अजेंड्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व मालवण तालुक्यातील सागरी धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची सीआरझेड परवानगीची प्रकरणे डावलली असल्याने कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी मुंबई नरिमन पॉईंट…

महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने डॉ. आंबेडकर यांना अभिवादन

मालवण : महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्यावतीने मालवण बांगीवाडा येथील समाज मंदिर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कुडाळ मालवण विधानसभा क्षेत्र प्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख राजा गावकर, बाळू नाटेकर, अल्पेश निकम, राजेश…

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कुडाळ मध्ये अभिवादन

कुडाळ : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कुडाळ शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सामाजिक संस्था, राजकीय पक्ष तसेच नागरिकांनी अभिवादन केले. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६६ वा महापरिनिर्वाण दिन कुडाळ येथे साजरा…

कणकवली नगरपंचायतच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

कणकवली : महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने कणकवली नगरपंचायतच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह नगरपंचायत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. याप्रसंगी गटनेते संजय कामतेकर, लेखापाल प्रियांका सोनसुरकर,…

error: Content is protected !!