राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार उद्या भरतगड किल्ल्यावर

मालवण : महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार रविवार दि. ७ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता मसुरे येथील भरतगड किल्ल्याला भेट देणार आहेत. मसुरे येथील भरतगड किल्ल्याला मोठा इतिहास आहे. हा गाव आणि येथील परिसर निसर्गरम्य आणि…








