Category महाराष्ट्र

कोल्हापूर सर्किट बेंच : पाच दशकाची मागणी झाली पूर्ण

नागपूर, छत्रपती संभाजीनगर, गोवा खंडपीठांनंतर आता कोल्हापूरचे सर्किट बेंच न्यायदानाचे नवे दालन ऐतिहासिक शुभारंभ सोहळा विशेष लेख : प्रवीण टाके – उपसंचालक विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर कोल्हापूरच्या न्यायिक इतिहासात १७ ऑगस्ट हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला.या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाच्या…

पालकमंत्री नितेश राणे उद्या २१ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

कणकवली : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे गुरुवारी २१ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.  ना. नितेश राणे यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे – गुरुवार, २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११.१५ वा. अधिश…

अभिमानास्पद | सिंधुदुर्ग कॉलेज मधील एनसीसी विभागाच्या विनायक मानवर याची नौदलात निवड 

मालवण : स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या NCC मध्ये प्रशिक्षण घेतलेल्या तसेच टी. वाय. बी. एसी. या वर्गात शिक्षण शिक्षण घेतलेला एनसीसी सीनियर अंडर ऑफिसर विनायक मानवर याची इंडियन नेव्ही अग्निवीर मध्ये निवड झाली आहे. …

वायरी येथील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश ; प्रशांत तोडणकर यांची वायरी शाखाप्रमुखपदी नियुक्ती

मालवण : आमदार निलेश राणे यांच्या विकासकार्यावर प्रेरित होऊन वायरी भुतनाथ येथील अनेक तरुणांनी मंगळवारी शिवसेनेत प्रवेश केला. आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सर्वांचे शिवसेनेत स्वागत केले. दरम्यान, प्रवेशकर्ते प्रशांत महाबळेश्वर तोडणकर यांची शिवसेना वायरी बुथ क्र.…

आमदार निलेश राणे यांच्याहस्ते कुडाळ व मालवणसाठी दोन रुग्णावाहिकांचे लोकार्पण 

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून रुग्णवाहिका प्रदान संस्था संस्थापक तथा शिवसेना उपनेते निलेश सांबरे यांच्या सेवाभावी कार्याचे आ. निलेश राणे यांनी केले कौतुक मालवण : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र संस्थापक तथा शिवसेना उपनेते निलेश सांबरे यांच्या माध्यमातील…

आ. निलेश राणेंचा तिरवडे, कुणकवळे गावात उबाठाला धक्का !

उबाठा गटातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश ; जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित मालवण : मालवण तालुक्यातील तिरवडे आणि कुणकवळे गावात आमदार निलेश राणे यानी उबाठा शिवसेनेला धक्का दिला आहे. येथील उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी आ. निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत…

Sindhudurg | स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द : ना. नितेश राणे यांची ग्वाही सिंधुदुर्ग :- सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी शासनाने अनेक लोकाभिमूख निर्णय घेतले असून त्यांचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, युवा, महिलांना होत आहे. अशा अनेक महत्वाकांक्षी योजनेचा लाभ जनतेला देण्यास मी पालकमंत्री…

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला कट्टा येथे १३० फूट लांबीच्या राष्ट्रध्वजासह तिरंगा रॅली

भाजपा मालवण व कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा यांचा संयुक्त उपक्रम मालवण : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून “हर घर तिरंगा” हा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला कट्टा येथे भारतीय जनता पार्टी मालवण व कट्टा पंचक्रोशी शिक्षण…

पालकमंत्री नितेश राणेंचं लोकभिमुख पाऊल ; स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ‘न्याय दरबार’

उपोषण करण्याची नोटीस दिलेल्या प्रत्येक व्यक्तीशी साधला संवाद ; स्वातंत्र्यदिनी होणारी अनेक आंदोलने  स्थगित, सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) नागरिकांच्या समस्या लोकशाही मार्गाने सोडवण्याचा नवा पायंडा सिंधुदुर्गात पालकमंत्री नितेश राणे यांनी घातला आहे. याच परंपरेला पुढे नेत स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पालकमंत्री नितेश राणे…

मुंबई – गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात ठाकरे शिवसेनेने मुंबई गोवा महामार्ग रोखला !

सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेल्या महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माजी आ. वैभव नाईक व ठाकरे शिवसेना शिष्टमंडळासमवेत बैठक रखडलेल्या महामार्गाबाबत ना. नितीन गडकरी यांच्याशी फोनवर चर्चा ; प्रलंबित कामाबाबत लवकरच आढावा बैठक घेऊन महामार्ग पूर्ण करण्याचे ना. गडकरी यांचे आश्वासन सिंधुदुर्ग…

भाजपच्यावतीने उद्या कट्टा येथे १३० फुट तिरंगा सन्मान यात्रा

हर घर तिरंगा अभियान अंतर्गत उपक्रम ; तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांची माहिती मालवण : भारतीय जनता पार्टी मालवण ग्रामीण मंडलच्या वतीने उद्या गुरुवार दि. १४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता कट्टा बाजारपेठ येथे तिरंगा रॅलीचे आयोजन केले आहे. या निमित्ताने…

भाजपची आडवली जि. प. मतदार संघाची महत्वपूर्ण बैठक संपन्न

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळवण्याचा निर्धार मालवण: तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या आडवली जिल्हा परिषद मतदार संघाची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळवण्याचा निर्धार उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केला.  या बैठकीत महिला कार्यकर्त्यांनी रक्षाबंधनानिमित्त…

error: Content is protected !!