शिल्पा खोत मित्रमंडळ आयोजित महिलांच्या राज्यस्तरीय नारळ लढविणे स्पर्धा | लतिका लुडबे ठरल्या सोन्या-चांदीने मढवलेला श्रीफळ या मानाच्या चषकाच्या मानकरी

हर्षदा पेंडूरकर ठरल्या उपविजेत्या ; तर दीपा पवार व मौसमी जाधव अनुक्रमे तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांकाच्या मानकरी मालवण : नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळातर्फे सलग ११ व्या वर्षी मालवण जेटीवर आयोजित करण्यात आलेल्या महिलांसाठीच्या राज्यस्तरीय नारळ लढविणे…





