दिशाहीन झालेल्या समाजाला पुन्हा एकदा प्रभू श्रीरामांच्या आदर्शांवर आधारित ‘रामराज्याची’ नितांत आवश्यकता

सनातन संस्थेच्या गुरुपौर्णिमा महोत्सवात ‘रामराज्य’ स्थापनेचा जागर ; देशभरात ८१ ठिकाणी, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ संपन्न मालवण : ‘‘संपूर्ण जगावर घोंघावणारे तिसर्या विश्वयुद्धाचे संकट, वाढती महागाई, बेरोजगारी आणि जीवघेण्या स्पर्धेमुळे समाजाला ग्रासलेले नैराश्य, अशा अत्यंत भीषण आणि…










