Category राजकारण

माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त विरण बाजारपेठ येथे २५ मार्चला रोंबाट 

मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मंगळवार दि. २५ मार्च रोजी रात्री ८.३० वा. विरण बाजारपेठ वाडकर मैदान येथे नेरूर येथील सुप्रसिद्ध रोंबाट कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी या रोंबाट…

माजी आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आजपासून विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम !

कुडाळ आणि मालवण तालुक्यात भरगच्च कार्यक्रम ; २६ मार्च रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत कणकवली निवासस्थानी साजरा होणार वाढदिवस… मालवण : कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांचा २६ मार्च रोजी वाढदिवस असून वाढदिवसानिमित्त कुडाळ, मालवण तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या…

जगातल्या पहिल्या तीन क्रमांकात भारत देश पोहोचेल एवढी क्षमता वाढवण बंदरात 

बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची विधानसभेत माहिती ; वाढवण बंदराच्या विकासासाठी २६ टक्के वाटा राज्य सरकारचा  मुंबई : वाढवण बंदराच्या विकासा मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारचा २६ टक्के वाटा आहे. उर्वरित वाटा हा केंद्र सरकारचा आहे. या बंदराचा ड्राफ्ट वीस मीटर…

जिल्ह्यात टक्केवारी, हप्तेखोरी वाढली ; जिल्हा प्रशासनाकडूनच पैसा गोळा केला जातोय…

हप्तेखोरीत नेमकी भागीदारी कोणाची ? माजी आ. परशुराम उपरकर यांचा पालकमंत्र्यांना सवाल मालवण :  जिल्ह्यात सध्या टक्केवारी आणि हप्तेखोरी वाढलेली आहे. हा पैसा जिल्हा प्रशासनाकडून गोळा केला जात आहे. यामुळे यात नेमकी भागिदारी कोणाची आहे, याची कल्पना पालकमंत्र्यांना आहे काय?…

भजनसम्राट भालचंद्र केळुसकर यांची शिवसेनेच्या सांस्कृतिक विभाग जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती 

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी केले जाहीर मालवण | कुणाल मांजरेकर वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेने व शिवसेनेचे मुख्य नेते माननीय श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत बुवा…

वाडी हुमरमळा येथे संत रविदास भवन इमारतीचे मा. आम. वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाट्न

संत रविदास भवनाच्या माध्यमातून चर्मकार समाजाची आणखी उन्नती होईल : वैभव नाईक यांचे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या वतीने वैभव नाईक यांचा सत्कार कुडाळ : कुडाळ तालुक्यातील वाडी हुमरमळा येथे  सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्ग संचलित…

ठाकरे शिवसेनेच्या वतीने कणकवली, ओरोस येथे तिथीप्रमाणे शिवजयंती उत्साहात साजरी

माजी आमदार वैभव नाईक यांच्याहस्ते शिवपुतळ्यास पुष्पहार अर्पण ; माजी आ. उपरकर, तेली, यांच्यासह मान्यवर उपस्थित सिंधुदुर्ग : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कणकवली आणि ओरोस येथे तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. माजी आमदार वैभव…

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी नियुक्त्या जाहीर ; वैभव नाईक यांनी केले अभिनंदन

मालवण शहर प्रवक्तेपदी महेंद्र म्हाडगुत ; युवासेना मालवण शहरप्रमुख पदी सिद्धेश मांजरेकर तर युवतीसेना मालवण तालुकाप्रमुखपदी भाग्यश्री लाकडे मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये मालवण शहर प्रवक्तेपदी महेंद्र म्हाडगुत, युवासेना मालवण शहरप्रमुख…

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या थकीत पगारावरून वैभव नाईक आक्रमक

स्थानिक कर्मचाऱ्यांना हक्क आणि मानधन वेळेवर मिळालेच पाहिजे नाहीतर गाठ आमच्याशी असल्याचा दिला इशारा सिंधुदुर्ग : ओरोस येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या जिल्ह्यातील तब्बल १२० हुन अधिक स्थानिक कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्याचे मानधन स्मार्ट सर्व्हिसेस…

बनावट घरपत्रक उतारा बनविल्या प्रकरणी गोळवण सरपंचांवर कारवाई करा…

माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली गोळवण ग्रामस्थांचे जि. प. कार्यालयासमोर आंदोलन चार दिवसात योग्य ती कारवाई करण्याच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित मालवण : मालवण तालुक्यातील गोळवण धवडकीवाडी येथील रघुनाथ चेंदवणकर यांच्या घराचा बनावट घरपत्रक उतारा बनविण्यात आला…

error: Content is protected !!