Category राजकारण

केंद्रीयमंत्री नारायण राणे हे कोकणच्या भल्यासाठी झटणारे नेतृत्व 

माजी खासदार निलेश राणे यांचे प्रतिपादन ; कोकणच्या विकासासाठी त्यांनी कधीही परिणामांची पर्वा केली नाही सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्गाचे सुशोभीकरण करणार असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ओरोसमधील कार्यक्रमात सांगितले होते. त्यानंतर त्वरित त्यांनी या कामाला मंजुरीही मिळवून दिली.…

निसर्गसंपन्न सिंधुदुर्ग जिल्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा हाच माझा मानस 

तळगाव ते पत्रादेवी महामार्ग सुशोभीकरण कामाच्या भूमिपूजन प्रसंगी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे प्रतिपादन सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्यात येणाऱ्या जगभरातील पर्यटकांना आकर्षण वाटावे यासाठी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून…

मालवण बौद्धवाडीतील युवा कार्यकर्त्यांचा निलेश राणेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

सौरभ ताम्हणकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश ; प्रवेशकर्त्यांमध्ये रोहन पेंडूरकर व सहकाऱ्यांचा समावेश  मालवण | कुणाल मांजरेकर भारतीय युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण शहरातील एस टी स्टॅन्ड मागील बौद्धवाडी येथील युवा कार्यकर्त्यांनी शनिवारी भारतीय जनता पार्टी…

महाविकास आघाडी कालावधीत आ. वैभव नाईकांनी मंजूर केलेल्या रस्त्यांचे निलेश राणेंच्या हस्ते भूमिपूजन

युवासेना मालवण तालुकाप्रमुख मंदार गावडे, शिवसैनिक बिजेंद्र गावडे यांचीं माहिती ; आ. नाईक यांनी मंजूर केलेल्या कामांची भूमिपूजने करणे हेच निलेश राणेंचे कर्तृत्व असल्याची टीका मालवण : मालवण तालुक्यातील चौके गावात काही दिवसापूर्वी भाजपचे नेते निलेश राणे यांनी भूमिपूजन केलेले रस्ते…

सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवरही पर्ससीनचा “रत्नागिरी पॅटर्न” आणण्याचा प्रयत्न !

आधीच स्थानिक आमदार, खासदारांचे दुर्लक्ष ; आता रत्नागिरीतील एका नेत्याकडून एलईडी फिशिंग मच्छिमारांना घेऊन जिल्ह्यात स्वतःची फौज तयार केली जातेय  पारंपरिक मच्छिमार नेते छोटू सावजी यांचा आरोप ; सिंधुदुर्गातील पारंपरिक मच्छिमार गप्प बसणार नसल्याचा इशारा  मालवण | कुणाल मांजरेकर कोकण…

भाजपा युवा मोर्चा मालवण तालुकाध्यक्षपदी मंदार लुडबे यांची नियुक्ती

शहर अध्यक्षपदी ललित चव्हाण यांना संधी ; जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी केली घोषणा मालवण : भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये मालवण तालुकाध्यक्षपदी वायरी येथील मंदार संजय लुडबे तर शहर अध्यक्षपदी…

शिवसेना नेते किरण सामंत यांची युवा उद्योजक प्रितम गावडे यांनी घेतली भेट ; विकास कामांवर चर्चा

युवानेते सतीश आचरेकर यांच्या पुढाकारातून भेट : प्रितम गावडे यांच्यासोबत अनेक सहकारी उपस्थित  मालवण : मालवण येथील युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते प्रितम गावडे यांनी मनसे मालवण तालुकाध्यक्ष पदाचा रविवारी राजीनामा दिला. दरम्यान उद्योजक तथा युवा नेते सतीश आचरेकर यांच्या…

मनसेला मालवणात धक्का ! प्रीतम गावडे यांचा तालुकाध्यक्ष पदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा

नव्या राजकीय इनिंगचा आजच करणार श्रीगणेशा मालवण | कुणाल मांजरेकर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मालवण तालुक्यात आणखी एक मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अलीकडेच तालुकाध्यक्ष म्हणून नियुक्त केलेल्या युवा उद्योजक प्रीतम विलास गावडे यांनी तालुकाध्यक्ष पदाबरोबरच मनसेच्या प्राथमिक सदस्याचा…

युवासेना मालवण तालुकाप्रमुख मिहीर राणे यांनी घेतली किरण सामंत यांची भेट

मालवण : युवासेनेच्या मालवण तालुकाप्रमुख पदी नुकतीच नियुक्ती झालेल्या असरोंडी येथील युवा कार्यकर्ते मिहीर मकरंद राणे यांनी शिवसेना नेते किरण उर्फ भैय्या सामंत यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी लोकसभा निवडणुकीसाठी किरण सामंत यांनाच उमेदवारी मिळावी, त्यांच्या विजयासाठी युवा कार्यकर्ते…

मालवण शहरासाठी नगरोत्थान व जिल्हा नियोजन विशेष निधीतून २२ विकास कामे मंजूर 

पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खा. निलेश राणे यांचा पाठपुरावा ; शहर भाजपाच्या वतीने शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी मानले आभार मालवण शहरातील विकास कामे मीच मंजूर केल्याचे विरोधी पक्षाच्या काही माजी नगरसेवकांचा केवीलवाणा प्रयत्न मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरासाठी…

error: Content is protected !!