राणेंची यात्रा म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण ; विनायक राऊतांची टीका
रत्नागिरी : केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे हे सध्या जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणेंच्या या यात्रेवर टीका केली आहे. राणेंची ही यात्रा म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण आहे. या यात्रेमुळे राणे तिसरी लाट कोकणात घेऊन…