Category राजकारण

अणावमध्ये भाजपला धक्का ; कट्टर राणे समर्थक सदानंद अणावकर यांनी हाती घेतली मशाल

वैभव नाईक यांना अणाव गावातून सर्वाधिक मताधिक्य देऊन पुन्हा निवडून आणण्याचा निर्धार आ. वैभव नाईक, माजी आ. परशुराम उपरकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, अमरसेन सावंत यांची उपस्थिती कुडाळ : विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारसभा जोरदार सुरु आहेत. कुडाळ-मालवण मतदारसंघात ठाकरे शिवसेनेचे उमेदवार तथा…

भारतीय जनता पार्टीचा उद्या मालवणात कार्यकर्ता मेळावा

महायुतीचे उमेदवार निलेश राणेंची प्रमुख उपस्थिती ; कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे : चिंदरकर, मोंडकर यांचे आवाहन मालवण : मालवण तालुका भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मेळावा मंगळवार दि. ५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता जानकी मंगल कार्यालय कुंभारमाठ येथे भाजपा…

कणकवली हरकुळ बुद्रुक शेखवाडी येथील मुस्लिम समाजाच्या असंख्य महिला कार्यकर्त्याचा भाजपात प्रवेश

कणकवली विधानसभा निवडणुकीत आमदार नितेश राणे यांना पाठिंबा कणकवली : कणकवली तालुक्यातील हरकुल बुद्रुक शेखवाडी येथील उबाठा गटाच्या आसमा पटेल, नसरीन इमरान शेख, रसाई उमर शेख, अबिदा नासिर पटेल, रशिदा बशीर पटेल, शांताबाई दशरथ पवार, सायली धुतरे, शबाना पठाण अशा…

साळगाव मधील मनसेला पिंगुळी विभागप्रमुख सुरज घाटकर यांनी आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हाती घेतली मशाल

आमदार वैभव नाईक यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रभावित होऊन पक्षप्रवेश ; प्रवेशकर्त्यांनी दिली प्रतिक्रिया कुडाळ : कुडाळ तालुक्यातील साळगाव येथील मनसेचे विभागप्रमुख सुरज घाटकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आ.वैभव नाईक यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रभावित होऊन आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आ. वैभव नाईक यांच्या…

माजी आ. राजन तेली यांची शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा

जिल्हा शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून विधानसभा निवडणुकीत पाठींबा जाहीर सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार राजन तेली यांची जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शामसुंदर राय, उपाध्यक्ष जनार्दन गावकर, सचिव महेश चव्हाण, खजिनदार प्रकाश वारंग व…

दत्ता सामंत यांचा उबाठाला धक्का ; बांदिवडे सरपंच आशु मयेकर सहकाऱ्यांसह  शिवसेनेत दाखल

खा. नारायण राणे यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती ; निलेश राणे यांच्या माध्यमातून गावचा गतिमान विकास होण्याच्या विश्वासातून शिवसेनेत प्रवेश – आशु मयेकर  मालवण : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. रविवारी सायंकाळी तेंडोली गावातील उबाठाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश…

तेंडोलीतील उबाठा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश ; निलेश राणे यांना मताधिक्य देण्याचा निर्धार

खा. नारायण राणे यांच्यासह शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची उपस्थिती मालवण | कुणाल मांजरेकर कुडाळ तालुक्यातील तेंडोली गावातील शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी खा. नारायण राणे यांच्या उपस्थितीत आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेनेत प्रवेश केला. मालवण येथील…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महायुतीचे तीनही उमेदवार मोठया मताधिक्याने विजयी होणार

लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने पुन्हा महायुतीचे सरकार येणार ; शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा विश्वास मालवण | प्रतिनिधी : सर्व लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात पुन्हा एकदा गतिमान विकासाचे व सर्वसामान्य जनतेच्या हक्काचे महायुतीचे सरकार येईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महायुतीचे तीनही लोकप्रिय उमेदवार…

राष्ट्रवादी अजित पवार गटाला ठाकरे शिवसेनेचा धक्का

सिंधुदुर्ग जिल्हा सचिव प्रभाकर चव्हाण यांनी आ. वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत हाती घेतली मशाल माजी आमदार परशुराम उपरकर यांनी शिवबंधन बांधून केले पक्षात स्वागत सिंधुदुर्ग : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हा सचिव प्रभाकर चव्हाण यांनी…

देवगड मोंडपार येथील उबाठा शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, माजी उपशाखाप्रमुख भाजपात 

आमदार नितेश राणे यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रभावित होऊन केला भाजपात प्रवेश  देवगड : देवगड तालुक्यातील मोंडपार उबाठा शाखाप्रमुख भालचंद्र धोंडू तिर्लोटकर, माजी उपशाखाप्रमुख विजय तांबे आणि उपशाखाप्रमुख लहू तिर्लोटकर यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश घेतला आहे.  आमदार…

error: Content is protected !!