Category सिंधुदुर्ग

करूळ घाटमार्ग आज मध्यरात्री १२ वा. पासून पूर्ववत सुरु होणार

जिल्हाधिकाऱ्यांची माहिती ; दरड हटविणे व दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर पूर्ण सिंधुदुर्ग : तळेरे-गगनबावडा-कोल्हापूर महामार्गावरील करुळ घाटात ४ सप्टेंबर रोजी मोठ्या प्रमाणात दरड कोसळून त्याचा मलबा रस्त्यावर आल्याने हा घाट मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. येथील दरड हटविणे व दुरुस्तीचे…

जिल्ह्यातील रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करा : पालकमंत्र्यांचे निर्देश

जिल्हाधिकारी कार्यालयात सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक संपन्न सिंधुदुर्गनगरी (जिमाका वृत्त): जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सध्या पावसाने उघडीप दिल्याने जिल्ह्यातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी सार्वजनिक…

ठाकर समाजाच्या शिष्टमंडळाने घेतली पालकमंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट, समाजाचे प्रश्न सोडवल्याबद्दल मानले आभार

कणकवली : मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाजाच्या वतीने सदिच्छा भेट घेण्यात आली. मंत्रालय पातळीवर बैठक आयोजित करून समाजाच्या सुविधांबाबत असलेले अनेक मुद्दे सोडवल्याबद्दल ना. नितेश राणे यांचे यावेळी आभार…

कोकणातील वाळू प्रश्न तीन महिन्यात निकाली काढा : महसूलमंत्र्यांचे निर्देश

येथील वाळू व्यावसायिकांसाठी स्वतंत्र वाळू धोरण निर्माण करताना रॉयल्टी कमी करून त्यांना दिलासा द्यावा : आ. निलेश राणेंची मागणी सह्याद्री अतिथिगृहात महसूल अधिकाऱ्यांची कोकण विभागीय बैठक संपन्न ; माजी मंत्री दीपक केसरकर, आ. किरण सामंत यांच्यासह कोकणातील आमदार, अधिकारी उपस्थित …

लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने, पारदर्शकतेने व जनतेच्या हितासाठी काम करावे

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान विशेष कार्यशाळेत पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन सिंधुदुर्गनगरी : सरपंच हा खऱ्या अर्थाने जनतेचा सेवक असून, गावाचे सर्वांगीण परिवर्तन घडवून आणणे ही त्यांची जबाबदारी आहे. गावाचा विकास हा जिल्ह्याच्या विकासाशी जोडलेला आहे, त्यामुळे लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने,…

परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्स व अनधिकृत पर्ससीन नौकांवर मत्स्यव्यवसायकडून पुरेशी कारवाई नाही

पारंपरिक मच्छिमारांची नाराजी ; परप्रांतीय तसेच स्थानिक पर्ससीन नौकांवरही कारवाई करण्याची मागणी मालवण : जिल्ह्याच्या समुद्रात परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्स व अनधिकृत पर्ससीन नौका यांचे अतिक्रमण सुरु असताना मत्स्य व्यवसाय विभागाकडून पुरेशी कारवाई होत नसल्याबाबत पारंपारिक मच्छिमारांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी मालवण येथील…

पालकमंत्री नितेश राणे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर ; वेंगुर्ल्यात जनता दरबार

सिंधुदुर्गनगरी (जिमाका) : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे शुक्रवार दि. ११ सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार १२ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता ओम गणेश निवासस्थान, कणकवली येथून ओरोसकडे…

पालकमंत्री ना. नितेश राणे यांचा उद्या वेंगुर्ले तहसीलदार कार्यालय येथे जनता दरबार

वेंगुर्ले : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी उद्या शुक्रवार १२ सप्टेंबर रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत वेंगुर्ले तहसील कार्यालय येथे जनता दरबार आयोजित केला आहे. तरी ज्या ज्या नागरिकांना…

महावितरणच्या ओरोस उपविभागातील कर्मचाऱ्यांचा पगार रखडला ; अशोक सावंतांच्या मध्यस्थीनंतर तात्काळ पगार अदा

अशोक सावंत यांची कर्मचाऱ्यांसमवेत अधीक्षक अभियंता कार्यालयाला धडक मालवण : विभागीय कार्यालय कुडाळ लेखा विभागाच्या चुकीमुळे महावितरणच्या ठेकेदाराला ओरोस उपविभागचे बील अदा न झाल्याने ठेकेदाराने ओरोस उपविभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा पगार अदा न केल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. या घटनेमुळे कामगारांमध्ये…

हडी पाणखोल जुवा ग्रामस्थांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची घेतली भेट

विविध विकासकामांवर चर्चा ; आमदार निलेश राणेंच्या माध्यमातून प्रश्न सोडवणार मालवण : मालवण तालुक्यातील हडी पाणखोल जुवा ग्रामस्थांनी बुधवारी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची भेट घेऊन विविध विकास कामांवर चर्चा केली. ही कामे आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारच्या…

ना. नितेश राणे उद्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर 

कणकवली : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि रत्नागिरीचे संपर्क मंत्री ना.नितेश राणे उद्या गुरुवार दि. ११ सप्टेंबर रोजी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर दौऱ्यावर येत आहेत. गुरुवारी सकाळी सहा वाजता त्यांचे रत्नागिरीत आगमन होईल. त्यानंतर सकाळी…

ऊस उत्पादनासाठी सिंधदुर्ग जिल्हा बँक सर्व प्रकारचे आर्थिक पाठबळ देणार

जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांचे प्रतिपादन ; आंबोलीत शेतकरी मेळावा व ऊस पिक परिसंवाद संपन्न आंबोली : आंबोली, चौकुळ, सावंतवाडी व दोडामार्ग या भागात ऊस उत्पादन होण्यासाठी जे काही कार्यक्रम हाती घ्यावयाचे आहेत, यासाठी जी काही मदत लागेल, आर्थिक…

error: Content is protected !!