Category News

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पुन्हा २१ हजार कोविड लसींचा पुरवठा

मालवण (प्रतिनिधी) : कोविड लसीकरणाच्या दुसऱ्या डोससाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याला ज्यादा लसींचा पुरवठा करण्याची मागणी आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. त्यांच्या मागणीनुसार दुसऱ्या डोससाठी पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्याला २१ हजार कोविड लसी देण्यात आल्या आहेत.…

स. का. पाटील यांचे कार्य प्रेरणादायी ; प्राचार्या उज्ज्वला सामंत

मालवण (प्रतिनिधी) : स. का. पाटील यांचे व्यक्तिमत्त्व केवळ कोकणच नव्हे तर सर्व युवकांसाठी प्रेरणादायी आहे, असे मत प्रतिपादन सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या श्रीमती उज्ज्वला सामंत यांनी केले.येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात कै. स का. पाटील यांची जयंती उत्साहात…

पर्यटन व्यावसायिकांच्या समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार : अविनाश सामंत

मालवण (प्रतिनिधी) : कोरोनामुळे जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय आज डबघाईला आला आहे. पर्यटन व्यावसायिकांच्या समस्यांबाबत लवकरच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यात येणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघ मालवण शाखेचे तालुकाध्यक्ष अविनाश सामंत यांनी दिली आहे.पर्यटन व्यवसाय हा केवळ हॉटेल व्यवसायापूरता मर्यादित…

रत्नागिरीत कोविड निर्बंधात सवलत दिली तरी नियमांचे पालन आवश्यक : पालकमंत्री ॲड. अनिल परब

रत्नागिरी (प्रतिनिधी) : जिल्हयात कोविड स्थितीत सुधारणा झाली असल्याने राज्याप्रमाणेच जिल्हयात निर्बधात सवलत दिली जाईल, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री ॲङ अनिल परब यांनी दिली. १५ ऑगस्टचे मुख्य शासकीय ध्वजारोहण त्यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत…

तळाशीलच्या बंधाऱ्यासाठी दहा दिवसांत किमान दहा कोटींचा निधी : निलेश राणेंची ग्वाही

मालवण (प्रतिनिधी) : तळाशिल गावाची सागरी अतिक्रमणामुळे मोठ्या प्रमाणात धूप होत आहे. मात्र येथील १६०० मीटर लांबीच्या बंधाऱ्याकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी रविवार पासून तळाशिल गावात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. भाजपाचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे…

error: Content is protected !!