शिवसेनेची आश्वासनपूर्ती : देऊळवाडा गणेश विसर्जन घाटा नजीकचा गाळ स्वखर्चाने उपसला…

आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे सेवाकार्य ; दीपक पाटकर, जगदीश गावकर यांचा पाठपुरावा मालवण | कुणाल मांजरेकर गणेश चतुर्थी सण एका दिवसावर आला असून आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या माध्यमातून गणेश भक्तांची गैरसोय दूर…










