Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

राजकारण माझे उपजीविकेचे साधन नाही ; विजय केनवडेकर यांचा बाबी जोगीना टोला !

मालवणात गॉगल गँग काय करत होती, हे सर्वसामान्य जनतेला चांगलेच ठाऊक मालवण | कुणाल मांजरेकर मालवणात भाजपा विरुद्ध शिवसेना ठाकरे गटात आरोप – प्रत्यारोप सुरु झाले आहेत. ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्यावर भाजपचे शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी टीका…

तुमच्या नेत्याना २५ वर्षात जमले नाही, तेवढे काम आ. वैभव नाईकांनी ९ वर्षात केले…

ठाकरे गटाचे शहरप्रमुख बाबी जोगी यांचे भाजपच्या विजय केनवडेकर यांना प्रत्युत्तर सुदेश आचरेकरांनी नगराध्यक्ष पदाची स्वप्ने जरूर पहावीत, पण आ. नाईकांवर टीका करू नये मालवण | कुणाल मांजरेकर आमदार वैभव नाईक यांनी ९ वर्षात जेवढे काम केले, ते विजय केनवडेकर…

भाजपा हा महासागर… त्याची तुलना करण्याचा प्रयत्न करू नका !

सुदेश आचरेकर यांचा हरी खोबरेकर यांना सल्ला ; तोक्ते वादळात तुम्ही वाटलेले साहित्य एकनाथ शिंदे यांच्याकडून आलेले मालवण | कुणाल मांजरेकर भारतीय जनता पक्ष हा महासागर आहे. महासागरात अनेक छोटी मोठी वादळे येत असतात. पण ती वादळे पेलवण्याची ताकद महासागरात…

ठाकरे गटाकडून शिंदे – फडणवीस सरकारच्या काळात मंजूर विकासकामांना स्वतःचे लेबल लावण्याचे प्रयत्न

भाजपाच्या विजय केनवडेकर यांचा आरोप ; हिंमत असेल तर जनतेच्या दरबारात आमने – सामने या, दूध का दूध पानी का पानी होईल… मालवण | कुणाल मांजरेकर वैभव नाईक हे आमदारकीच्या नऊ वर्षात सपशेल अपयशी ठरले आहेत. आजवर केवळ पत्रे देऊन…

पॉलिटेक्निक प्रवेशासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ

विद्यार्थ्यांनी नजिकच्या सुविधा केंद्राचा लाभ घ्यावा ; एमआयटीएमचे प्राचार्य सूर्यकांत नवले यांचे आवाहन मालवण | कुणाल मांजरेकर तंत्रशिक्षण संचनालय, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने शैक्षणिक वर्ष २०२३ – २४ करिता होणाऱ्या पॉलिटेक्निक प्रथम वर्ष पोस्ट एस. एस. सी. अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी…

वायरी येथील फास्ट फूड प्रशिक्षणात जिया मायबा प्रथम

प्रज्ञा नागवेकर, तेजल चव्हाण अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या मानकरी सिंधुकन्या लोकसंचलित साधन केंद्र कट्टा तसेच बॅंक ऑफ इंडिया व आरसेटी यांच्यावतीने आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर महिला आर्थिक विकास महामंडळ सिंधुदुर्ग अंतर्गत सिंधुकन्या लोकसंचलित साधन केंद्र कट्टा यांच्यावतीने वायरी…

सरकारी यंत्रणा बांग्लादेशी नागरिकांना पोसण्याचे काम करतायत का ?

आ. वैभव नाईक यांचा सवाल ; पी.एम.किसानच्या बांग्लादेशी लाभार्थ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा “शासन आपल्या दारी” कार्यक्रम घ्यावा पी.एम.किसानचा बांग्लादेशी नागरिकांना लाभ देणाऱ्यांवर कडक कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा मालवण : कुडाळ तालुक्यातील काही गावांमधून शेकडो बांग्लादेशी नागरिकांनी पी.एम. किसान योजनेसाठी…

मालवण : गुटखा, पानमसाला विक्रीच्या आरोपातून संशयिताची निर्दोष मुक्तता

संशयिताच्यावतीने ॲड. रुपेश परुळेकर व ॲड.अक्षय सामंत यांचा युक्तिवाद मालवण | कुणाल मांजरेकर मानवी शरीरास अपायकारक असा गुटखा, सुगंधित तंबाखू, पानमसाला इत्यादी विक्रीसाठी साठून ठेवल्याच्या आरोपातून सुभाष वसंत पाटील (रा. गवंडीवाडा मालवण) यांची ओरोस येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी सिंधुदुर्ग श्री.…

ओरोस येथे गोकुळचे विभागीय कार्यालय सुरु

जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते उदघाटन सिंधूनगरी (प्रतिनिधी)कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड (गोकुळ) च्या ओरोस येथील कोकण विभागीय कार्यालयाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते फित कापुन शुक्रवारी करण्यात आले. जिल्हा बँक प्रधान…

हिंदू धर्मरक्षक !!!

आमदार नितेश नारायणराव राणे वाढदिवस विशेष कुणाल मांजरेकर | मालवण नितेश नारायण राणे … २३ जुन १९८२ साली जन्मलेल्या या ४१ वर्षाच्या तरुणाने आज महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशात स्वतःच्या नावाचा ठसा उमटवला आहे. कोकणचे भाग्यविधाते म्हणून ओळख असलेल्या माजी…

error: Content is protected !!