अविष्कार रिसर्च कन्व्हेन्शन कॉलेजिएट झोनल फेरी मधून एम.आय.टी.एम. अभियांत्रिकी कॉलेजच्या विद्यार्थ्याची निवड

मालवण : जयवंती बाबू फाउंडेशन संचलित एम.आय.टी.एम. अभियांत्रिकी महाविद्यालयाची अविष्कार रिसर्च कन्व्हेन्शन मुंबई विद्यापीठाच्या २० व्या झोनल फेरी मधून मुंबईमध्ये अंतिम फेरीला निवड करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाच्या आविष्कार संशोधन परिषद अंतर्गत झोनल स्तरावर विद्यार्थ्यासाठी संशोधन प्रकल्प सादर करण्याची संधी…








