रशियन मिलिटरीचे मालवाहक विमान कोसळलं ; अपघातात वैमानिकाला मृत्यू ?

मॉस्को : रशियन मिलिटरी मालवाहक विमान Ilyushin Il-112V मंगळवारी मॉस्को प्रदेशात चाचणी उड्डानादरम्यान अपघातग्रस्त झाले. उड्डाणानंतर या विमानाला आग लागली आणि ते मॉस्को शहराबाहेरील परिसरात कोसळले. या मोठ्या विमानाची सध्या प्रायोगिक तत्वावर उड्डाणं सुरु होती. अपघातात कोणती जीवितहानी झाली आहे का याबाबत…