Category News

पर्यटन व्यावसायिकांच्या समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार : अविनाश सामंत

मालवण (प्रतिनिधी) : कोरोनामुळे जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय आज डबघाईला आला आहे. पर्यटन व्यावसायिकांच्या समस्यांबाबत लवकरच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यात येणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघ मालवण शाखेचे तालुकाध्यक्ष अविनाश सामंत यांनी दिली आहे.पर्यटन व्यवसाय हा केवळ हॉटेल व्यवसायापूरता मर्यादित…

रत्नागिरीत कोविड निर्बंधात सवलत दिली तरी नियमांचे पालन आवश्यक : पालकमंत्री ॲड. अनिल परब

रत्नागिरी (प्रतिनिधी) : जिल्हयात कोविड स्थितीत सुधारणा झाली असल्याने राज्याप्रमाणेच जिल्हयात निर्बधात सवलत दिली जाईल, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री ॲङ अनिल परब यांनी दिली. १५ ऑगस्टचे मुख्य शासकीय ध्वजारोहण त्यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत…

तळाशीलच्या बंधाऱ्यासाठी दहा दिवसांत किमान दहा कोटींचा निधी : निलेश राणेंची ग्वाही

मालवण (प्रतिनिधी) : तळाशिल गावाची सागरी अतिक्रमणामुळे मोठ्या प्रमाणात धूप होत आहे. मात्र येथील १६०० मीटर लांबीच्या बंधाऱ्याकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी रविवार पासून तळाशिल गावात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. भाजपाचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे…

error: Content is protected !!