Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

आ. वैभव नाईक यांचा शिवसेना प्रवेश कोणत्याही क्षणी ; पदाधिकाऱ्यांचा दावा !

आ. नाईक दररोज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दालनाबाहेर पडून ; ठाकरेंनाही कळून चुकल्याने जिल्हाप्रमुख पदावरून हटवलं संपर्कप्रमुख रवींद्र फाटक यांच्यासह ना. केसरकर, ना. सामंत यांच्यावरील टीकेचा घेतला समाचार ; वैफल्यग्रस्त होऊन ती टीका टिपण्णी मालवण | कुणाल मांजरेकर आ. वैभव नाईक…

“एमआयटीएम” कॉलेजमध्ये १८ मार्च रोजी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी

सॉफ्टवेअर डेव्हलपर, सॉफ्टवेअर टेस्टर, पायथॉन डेव्हलपर, ज्युनियर सॉफ्टवेअर इंजिनियर, ट्रेनी सॉफ्टवेअर इंजिनियर या जागांसाठी मुलाखती होणार मालवण | कुणाल मांजरेकर ओरोस – सुकळवाड येथील मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट ( MITM) कॉलेज मध्ये किरण अँकडमीच्या वतीने शनिवारी १८ मार्च…

चिवला बीच येथील बीच व्हॉलीबॉल स्पर्धेत ओजास फायटर रत्नागिरी विजेता ; चिवला बीच संघाला उपविजेतेपद

भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष सौरभ ताम्हणकर मित्रमंडळ आणि चिवला बीच पर्यटन व्यावसायिक यांच्या संकल्पनेतून आयोजन ; माजी खा. निलेश राणेंच्या वाढदिवसाचे औचित्य मालवण | कुणाल मांजरेकर भाजपाचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता युवा…

“भगवा चषक” क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने मालवणात “भगवं वातावरण”

भगवा चषक क्रिकेट स्पर्धेचा दिमाखात शुभारंभ ; आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत मोटारसायकल रॅली खासदार विनायक राऊत यांनीही स्पर्धेला दिल्या शुभेच्छा ; खा. राऊत यांचा मैदानावर वाढदिवस साजरा मालवण | कुणाल मांजरेकर : मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या…

भाजपा नेते निलेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त मोफत कुकीज आणि मॉकटेल बनवण्याचे प्रशिक्षण

मालवण शहर भाजपच्या वतीने १७ मार्च रोजी दैवज्ञ भवन येथे आयोजन ; विजय केनवडेकर यांची माहिती मालवण | कुणाल मांजरेकर भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मालवण शहर भाजपच्या वतीने शुक्रवारी १७ मार्च रोजी दुपारी…

प्राथमिक शिक्षक भारती महिला आघाडीचा जिल्हास्तरीय महिला मेळावा उत्साहात

महिलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमानी मेळाव्याला रंगत मालवण | कुणाल मांजरेकर जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्राथमिक शिक्षक भारती महिला आघाडी शाखा मालवणतर्फे ओरोस येथे शिक्षक भारती महिला आघाडी अध्यक्षा शितल परुळेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय महिला मेळावा पार पडला. मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई…

मालवणच्या बोर्डिंग मैदानावर आजपासून “शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा चषक २०२३”

स्पर्धेच्या पूर्वसंध्येला चषकाचे अनावरण ; आज सायंकाळी ४ वा. मोटारसायकल रॅली तर सायंकाळी ६ वाजता स्पर्धेचे उदघाटन मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने येथील टोपीवाला हायस्कुलच्या बोर्डिंग मैदानावर लाखो रुपये पारितोषिक रक्कमेच्या ‘शिवसेना उद्धव…

मालवणात युवती सेनेचा झंझावात ; कोळंब विभागात पदाधिकाऱ्यांची नियुक्ती !

ऐश्वर्या भोजने, यशस्त्री चव्हाण, सेजल पवार यांची निवड ; शिल्पा खोत यांची माहिती मालवण | कुणाल मांजरेकर आमदार वैभव नाईक, युवती सेना विस्तारक रुची राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली युवती सेना कुडाळ मालवणच्या समन्वय प्रमुख सौ. शिल्पा खोत यांनी संघटना विस्तारीकरणाच्या दृष्टीने…

“शिवगर्जना” महानाट्याची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात ; विशाल परब आणि सहकाऱ्यांकडून मैदानाची पाहणी

महानाट्यात हत्ती, उंट, घोड्यांचा सहभाग ; मोफत पासेसच्या माध्यमातून जिल्हावासियांना अनुभवता येणार शिवकालीन इतिहास कुडाळ | कुणाल मांजरेकर भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस, माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विशाल सेवा फाउंडेशन आणि सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाच्या वतीने कुडाळ मधील नवीन…

मोटरसायकलची झाडाला धडक ; मुलगा ठार, वडील गंभीर जखमी

कुणकवळे ग्रा. पं. नजिक दुर्घटना ; धोकादायक आंब्याचे झाड तोडण्याची मागणी मालवण : मालवण येथून कट्ट्याच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीची आंब्याच्या झाडाला धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार अमित शरद गावडे (वय ३९) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.…

error: Content is protected !!