एसटी वाहक असलेल्या युवकाचा झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह

मालवणातील दुर्दैवी घटनेमुळे हळहळ मालवण : तालुक्यातील कोळंब खडवणनाका येथील रहिवासी लाडोबा मेघश्याम लाड (३५) याचा मृतदेह नांदरूख सतीची खाण परिसरातील जंगलमय भागात गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली. या प्रकरणी पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी…








