Category क्राईम

ओरोस येथे कायदा मोडून मोर्चा काढणाऱ्यांवर कायद्याचा बडगा

१३ प्रमुखांसह ९० जणांविरुद्ध गुन्हा दाखल ; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला न जुमानता काढला मोर्चा सिंधुदुर्गनगरी : ओरोस येथे जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून “आम्ही भारतीय”च्या नावाखाली काही नागरिकांनी मोर्चा काढल्याप्रकरणी सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी १३ प्रमुखांसह सुमारे ८० ते ९०…

कट्टा खालची गुरामवाडी येथे अज्ञात चोरट्यांच्या हल्ल्यात वृद्ध महिलेचा मृत्यू

पोलिसांकडून तपास सुरू ; मारेकऱ्याला अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार मालवण : तालुक्यातील कट्टा खालची गुरामवाडी येथे चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या अज्ञात चोरट्यांनी रोहिणी रमेश गुराम (वय- ६५) या वृद्ध महिलेचा खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी ११…

माजी आ. वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करून महामार्गाची दुरावस्था थांबणार का ?

माजी आमदार परशुराम उपरकर यांचा सवाल ; कनिष्ठ अभियंता साळुंखे यांची तातडीने बदली करण्याची मागणी  मालवण : मुंबई गोवा महामार्गाची पुरती दुरावस्था झालेली आहे. त्यावर आवाज उठविला म्हणून माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र वैभव नाईक…

पालकमंत्र्यांचा दणका | सिंधुदुर्ग पोलीस आता “ॲक्शन मोडवर” ; दारू, मटका, जुगार अड्ड्यांवर छापेमारी व अटकसत्र सुरू!

गुटखा विक्रीवरही कारवाई ; मटका ठप्प झाल्याने लाखो रुपयांचा चुराडा थांबला ; ना. नितेश राणेंच्या आक्रमक भूमिकेचे होतेय कौतुक सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथील मटका अड्ड्यावर पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वतः धाड टाकल्यानंतर सिंधुदुर्ग पोलीस ॲक्शन मोडवर गेले आहेत.…

पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवलीत मटका बुकीच्या अड्डयाचा केला पर्दाफाश 

२.७३ लाखांची रोकड व संगणक साहित्य जप्त ; महादेव घेवारीसह १२ जणांना अटक पालकमंत्र्यांना कारवाईसाठी उतरावे लागल्याने कणकवली पोलिसांची निष्क्रियता उघड ; जिल्ह्यातील अनधिकृत धंदेवाल्यांचे धाबे दणाणले कणकवली : कणकवली शहरात गेले कित्येक वर्ष मटका बस्तान मांडून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मटका…

error: Content is protected !!