विद्यार्थी आत्मविश्वास गमावायच्या अगोदर शाळा लवकर सुरु करा
मालवण : मुलांना परीक्षांमधुन मिळालेल्या गुणांचा आणि प्रवेश प्रक्रीयेचा टाळेबंद जुळत नसल्याने विद्यार्थी ,पालक संभ्रमावस्थेत आहेत. त्यामुळे अशा परीस्थितीत शाळा लवकरात लवकर सुरु कराव्यात अन्यथा विद्यार्थ्यांच्या बाल मनावर विपरीत परिणाम व्हायला सुरुवात होईल, अशी भिती नॅशनल अँटी करप्शन अँड अँटी एक्ट्रॉसिटी टायगर…