Category महाराष्ट्र

विनायक राऊत, २०२४ ला तुमचा बाजार उठणार !

“त्या” टीकेचा भाजपा नेते निलेश राणेनी घेतला समाचार मालवण | कुणाल मांजरेकर भाजपाचे युवा नेते निलेश राणे यांच्यावर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांचा निलेश राणे यांनी समाचार घेतला आहे. विनायक राऊत तुम्ही मोदी लाटेमुळे दोनवेळा निवडून…

आ. वैभव नाईक यांचा शिवसेना प्रवेश कोणत्याही क्षणी ; पदाधिकाऱ्यांचा दावा !

आ. नाईक दररोज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दालनाबाहेर पडून ; ठाकरेंनाही कळून चुकल्याने जिल्हाप्रमुख पदावरून हटवलं संपर्कप्रमुख रवींद्र फाटक यांच्यासह ना. केसरकर, ना. सामंत यांच्यावरील टीकेचा घेतला समाचार ; वैफल्यग्रस्त होऊन ती टीका टिपण्णी मालवण | कुणाल मांजरेकर आ. वैभव नाईक…

“शिवगर्जना” महानाट्याची कुडाळ मध्ये जोरदार पूर्वतयारी ; ५० हजार मोफत पासचे जिल्ह्यात वाटप

निलेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ मध्ये हजारोंच्या गर्दीत होणार शिवगर्जनाचा नाट्यप्रयोग महाराष्ट्र तसेच गोव्यातील अनेक नेत्यांची उपस्थिती ; भाजपा सिंधुदुर्ग आणि विशाल सेवा फाऊंडेशनचा उपक्रम कुडाळ : भाजपाचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ येथे भारतीय जनता पक्ष…

शिंदे फडणवीस सरकारचा अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मत्स्यव्यवसायाला बूस्टर डोस

रविकिरण तोरसकर ; परप्रांतीय नौकांच्या अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यासाठी सक्षम यंत्रणा उभी करणे आवश्यक मत्स्यपालन क्षेत्रातील पायाभूत सेवा सुविधा तसेच मत्स्यव्यवसाय निगडित विविध योजना, अनुदान यासाठी भरीव तरतूदीची आवश्यकता मालवण | कुणाल मांजरेकर शिंदे फडणवीस सरकारने सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प…

आरोग्य सेविकांच्या भरतीत एन.आर.एच.एम.च्या आरोग्य सेविकांना प्राधान्य द्या

आ. वैभव नाईक यांची अधिवेशनात मागणी ; ग्रामविकासमंत्र्यांनी दर्शविली सकारात्मकता मुंबई : ग्रामविकास विभागांतर्गत आरोग्य सेविकांची १० हजार पदे भरली जाणार आहेत. त्या भरतीत एन.आर.एच. एम.अंतर्गत काम करणाऱ्या आरोग्य सेविकांना प्राधान्य द्यावे अशी मागणी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव…

काजू प्रक्रिया उद्योजकांच्या थकीत कर्जाची होणार पुनर्रचना ; निलेश राणे यांच्या प्रयत्नाना यश

परतफेडीसाठी दहा वर्षांची मुदत ; राज्य शासनाकडून अद्यादेश जारी रत्नागिरी : कोकणातील काजू प्रक्रिया उद्योगांना पुन्हा उभारी देणारा निर्णय राज्य शासनाने घेतला असून आता उद्योगांच्या थकीत कर्जाची पुनर्रचना करुन ते फेडण्यासाठी दहा वर्षाची मुदत दिली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गचे माजी खासदार…

गद्दारांना गाडून आगामी निवडणुकीत भगवा फडकवा…

मालवण मधील शिवगर्जना मेळाव्यात सुभाष देसाईंची निष्ठावंत शिवसैनिकांना साद उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवल्याशिवाय गप्प राहणार नसल्याचा निर्धार करण्याचे आवाहन मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांना आयुष्यभर विविध पदे दिली, हेच आता गद्दार बनले…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भूमिगत वीज वाहिन्यांसाठी ३५४ कोटी ३९ लाखाचा निधी

खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांचा पाठपुरावा ; महाविकास आघाडीच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारकडून मंजुरी मालवण : चक्रीवादळामुळे वीज वितरण विभागाचे दरवर्षी मोठे नुकसान होते. वीज खंडित होऊन नागरिकांना अंधारात रहावे लागते त्यामुळे सिधुदुर्गात भूमिगत वीज वाहिन्या करण्यात याव्यात यासाठी…

मालवण शहर विकासाला भरीव निधी : शिवसेना शहरप्रमुखांकडून युतीच्या नेत्यांचे आभार

शहर विकासाला आणखी अडीच कोटींचा निधी मिळणार ; मुख्यमंत्रीही लवकरच मालवण दौऱ्यावर मालवण | कुणाल मांजरेकर राज्यातील शिवसेना – भाजपच्या युती सरकारने शहराच्या विकास कामांसाठी साडेसहा कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह…

दांडेश्वर मंदिर ते मोरेश्वर देवालयाकडील धूप प्रतिबंधक बंधाऱ्यासाठी आ. वैभव नाईक यांचाच पाठपुरावा !

पतन अभियंत्यांनी सा. बां. च्या किनारी अभियंत्यांना पाठवलेल्या पत्रातून उघड : सन्मेश परब यांनी दिली माहिती मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरातील दांडेश्वर मंदिर ते मोरेश्वर मंदिरापर्यंत धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्याची मागणी स्थानिक मच्छीमार आणि पर्यटन व्यवसायिकांमधून होत आहे. या…

error: Content is protected !!